शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त शिव विधी व न्याय सेनेतर्फे वकिलांना मोफत कायद्याच्या पुस्तकांचे वितरण”
दि. २७ जुलै २०२४ रोजी शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची अंगीकृत वकील संघटना…