विकासाच्या नावाखाली बहुमोल पर्यावरणाचा ऱ्हास करू नका!: नाना पटोले
पर्यावरणाची हानी म्हणजे भविष्यातील मोठ्या संकटाला आमंत्रण. मुंबई, दि. १३ ऑक्टोबर आपल्याला समृद्ध पर्यावरणाचा वारसा लाभलेला आहे, त्याचा ऱ्हास न होऊ देता त्याचे जतन करण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे.…
