Category: मुंबई

व्हॅलिअंट फेम आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2022 हा आगामी मोठ्या बॅनरचा फॅशन शो असून फॅशन जगतात पहिल्यांदाच समाजकारण घेऊन येत आहे….

21 जून 22 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पहिली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या फॅशन शोचे काही स्पर्धकांसह अतिथी डॉ सागर नटराज (प्रसिद्ध…

धन्यवाद श्री. संजय पांडे साहेब, मा. पोलिस आयुक्त, मुंबई- ऍड. विजय कुर्ले

बोरीवली येथील आकार एंटरप्रायझेसचे भागीदार आमू शाह, दिपक शाह, किरण शाह हे गुन्हेगारी प्रवेत्तीचे बांधकाम व्यावसायिक बोरीवली रेल्वे स्थानकालगत असलेली जवळजवळ २५० कोटी रूपये किंमतीची सिंधी समाजाच्या ट्रस्टची मालमत्ता मयत…

मुंबई येथील केईएस श्रॉफ महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थ्यांकडून श्रमदान

(पालघर प्रतिनिधी ) कांदिवली,मुंबई येथील केईएस श्रॉफ महाविद्यालयातील तर्फे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी वसईतील टिवरी गावात 11मार्च ते 17मार्च 2022 रोजी आठवडाभर विविध प्रकारचे श्रमदान शिबिराचे आयोजन केले होते. व…

महाराष्ट्र सन्मान पुरस्कार २०२२ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

दि.१ राजेश जाधव छत्रपती शिवरायांच्या विचारांवर व मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत हिंदवी स्वराज्य संघटना आयोजित महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त शिव सन्मान, जिजाऊ सन्मान, व महाराष्ट्र सन्मान २०२२ पुरस्कार वितरण सोहळा…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले साहेबांसोबत राष्ट्रीय पँथर्स आघाडीची महत्वाची बैठक संपन्न

अनेक निर्णयात्मक धोरणांवर आगामी काळात एकत्रित काम करण्याचे संकेत मुबई- राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे सर्वेसर्वे अविश राऊत आणि कार्यकर्ते यांनी आज मुबई येथील काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयात काँग्रेस मा. प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ…

कालकथित ॲड एम ए वाघ यांच्या 87व्या जन्मदिना निम्मित अभिवादन- डॉ. संदेश वाघ

दि. 3 एप्रिल 1935 रोजी धुळे जिल्ह्यातील मोराणे या अतिशय लहानशा व विकासाच्या प्रकाश झोतापासून कोसो दूर असलेल्या खेड्यात भागाबाईच्या पोटी एॅडओकेट माधवराव वाघ यांचा जन्म झाला. हा परिसर तसा…

विभागीय माहिती कार्यालयाचे श्री.राजेंद्र मोहिते यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप…

नवी मुंबई दि. 31 – कोकण विभागीय माहिती कार्यालयातील गेल्या 35 वर्षापासून यशस्वीपणे सेवा देणारे वरिष्ठ लिपिक श्री. राजेंद्र भार्गव मोहिते हे आज दि. 31 मार्च 2022 गुरुवार रोजी सेवानिवृत्त…

कालकथित आंबेडकरी योद्धा प्रा विलास वाघ यांना प्रथम स्मृतिदिनी आदरांजली

काही माणसं जन्माला येतात ती फक्त जगण्यासाठी काही जग बदलण्यासाठी तर काही माणसं जन्माला येतात व्यवस्था परिवर्तनासाठी भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर त्यांच्या विचारांचा धगधगित निखारा मुठीत घेऊन अनेक…

बहुजन महापार्टीचा काँग्रेस पक्षाला कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जाहीर पाठिंबा :- राष्ट्रीय महासचिव शमसुद्दीन खान

मुंबई (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहीलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी १२ एप्रिलला मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असल्याने या विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये…