समता सामाजिक प्रतिष्ठान रजि ठाणे मुंढर संचालित समता वाचनालय यांचे विद्यमाने तसेच सौ.माधवी सुनिल सकपाळ आणि त्यांच्या सहकारी यांच्या सौजन्याने एक मदतीचा हात!
मुंबई – सुजाता साळवी नुकतेच अतिवृष्टीमुळे मु. पो. पोसरे (बौद्धवाडी), तालुका खेड या गावामध्ये दरड कोसळून खूप मोठ्या प्रमाणात जीवित…