धर्मादाय रुग्णालयांच्या मुख्य फलकावर ‘धर्मादाय’ असा उल्लेख करावा;गरीब आणि गरजू रुग्णांसाठीच्या योजनांचे फलक दर्शनी भागात लावावे !
आरोग्य साहाय्य समितीचे मुंबई जिल्ह्यातील साहाय्यक धर्मादाय आयुक्तांना निवेदन सादर मुंबई – धर्मादाय आयुक्तांनी राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावामध्ये अथवा नावासमोर ‘धर्मादाय अथवा चॅरिटेबल’ हा शब्द नमूद करण्यास, तसेच प्रसिद्ध…
