Category: मुंबई

“माझा डॉक्टर्स” बनून मैदानात उतरा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला डॉक्टर्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबईतील हजारभर खासगी डॉक्टर्सशी ऑनलाईन सभांमध्ये संवाद टास्क फोर्सकडून कोरोना उपचार पद्धतीबाबत डॉक्टर्सना थेट मार्गदर्शन आणि शंका निरसन तिसऱ्या संभाव्य लाटेत सर्वसामान्यांच्या फॅमिली डॉक्टर्सवर मोठी जबाबदारी मुंबई दि ९ :…

हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती :-आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. ६ : ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले आहेत. राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली (पीएसए…

भाजी मार्केट आणि किराणा मालाच्या दुकानांसाठी वेळेचे बंधन चुकीचे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि. 29 – कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक आहे. या काळात किराणा दुकाने; भाजी मार्केट ; अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंच्या दूकानांना वेळेचे बंधन ठेवल्यामुळे या दुकानांवर आणि भाजी बाजरात गर्दी होत…

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले एक महिन्याच्या वेतनातून आंबेडकरी कलावंतांना मदत करणार!

येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी राज्यातील गायक कलावंतांना प्रत्येकी 5 हजाराची मदत करणार मुंबई दि.29 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले येत्या दि.1 मे…

मुंबई महानगर क्षेत्रातीलमधील सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयाचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिकांना निर्देश

खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी सहायक आयुक्त आणि वॉर्ड ऑफिसर यांना जबाबदारी देण्याची सूचना आगीमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक कोविड केंद्राच्या आवारात अग्निशमन दलाचे वाहन तैनात ठेवण्याची सूचना मुंबई,…

प्रसंगी रिपब्लिकन भवन कोरोनाग्रस्तांसाठी मोकळे करून देणार.

(माजी आमदार टी एम कांबळे यांचे सुपुत्र रिपाई डेमोक्रॅटिक चे पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांनी ग्वाही) मुंबई दि (प्रतिनिधी) कोरोनाग्रस्तांसाठी जागेचा अभाव दिसून येत आहे, प्रसंगी रिपब्लिकन भवन उपचारासाठी मोकळे करून…

सीएए कायदा भाजपासाठी लागू होत नाही का?- नाना पटोले

भाजपाचा पदाधिकारी होताच बांगलादेशी रुबल शेख वाल्याचा वाल्मिकी झाला का? मुंबई, (दि. २० फेब्रुवार)भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते गोमांस निर्यात करताना पकडले गेले तर काही कार्यकर्ते हे पाकिस्तानी आयएसआयचे एजंट…

मच्छिमारांच्या गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्यास मच्छिमार संघटनेचा महाविकास आघाडी सरकारला आंदोलनाचा इशारा !

मुंबई : मच्छिमारांच्या गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसंदर्भात आज दिनांक १५/०२/२०२१ रोजी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख ह्यांच्या अध्येक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृहामध्ये बैठक पार पडली. अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती सातत्याने…

“गाव तिथे संविधान चौक व उद्देशिका स्तंभ” उभारण्यात यावेत. डॉ. राजन माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) देशातील सर्व सुधारित शहरे व तालुक्यात शासकीय खर्चातुन किंवा श्रमदानातून संविधान चौक व उद्देशिका स्तंभाची निर्मिती करण्यात यावी, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय…

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या पोंभूर्लेतील स्मारकाच्या दुरुस्ती, सुशोभिकरण, रस्तेविकासाचे काम दर्जेदार व्हावे — उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. ५ :- मराठी पत्रकारितेचे जनक, ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मस्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभूर्ले येथील स्मारकाची व परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने आणि दर्जेदार करण्यात यावीत. त्यासाठीचा…