Category: राजकारण

नाशिक दणाणलं! शेतकरी आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चा सरकारला इशारा

नाशिकमध्ये आज शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामुळे शहर अक्षरशः दणाणून गेले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट रस्त्यावर उतरला. मोर्चाचे…

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची वसई-विरारमधील पदाधिकाऱ्यांशी भेट, नागरी समस्यांवर निवेदन सादर आणि केली चर्चा

वसई: अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर प्रथमच 30 जुलै 2025 रोजी मुंबईतील प्रदेश कार्यालयात जनता दरबार आणि कार्यकर्त्यांशी भेटीचा कार्यक्रम आयोजित…

व्हायरल ‘ऑडियो क्लिप’मुळे सहा.आयुक्त मोहन संखे पुन्हा वादात?

बांधकाम माफियांच्या ‘मोहजाळात’ पालिकेचे अधिकारी ‘स्थगिती आदेशा’साठी आर्थिक सौदेबाजी? पालिकेच्या विधी विभागाची कार्यपद्धत संशयास्पद विरार(प्रतिनिधी )-कधी स्ट्रिंग ऑपरेशन तर कधी घरपट्टी घोटाळ्याप्रकरणी तारांकित प्रश्न असे अनेक कारणांनी नेहमी चर्चेत असलेले…

सगळ्या गुजराथी समाजाला दोषी कसं ठरवता येईल ?

कपिल पाटील यांचा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना सवाल गुजराथच्या ‘दोन व्यापाऱ्यांची अवलाद’ अशा शब्दात खुद्द शिवसेना (उबाठा) चे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गुजराथ, गुजराथी आणि मुंबईकर व्यापारी…

भा.क.मा.ले.पक्षाचे राज्य सचिव ऍड. आदेश बनसोडे यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी माणिकपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल. याविरोधात आता संविधान कृती समिती प्रमाणे सर्व पक्षीय संघटनाही आक्रमक. दिला आंदोलनाचा इशारा

भारताचा कम्युनिस्ट मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष (लाल बावटा)चे राज्य सचिव तथा संविधानवादी, लोकशाही चळवळीचे कार्यकर्ते ऍड. आदेश प्रकाश बनसोडे यांच्यावर नरेंद्र मोदी यांच्या विरोधातला असणारा ध्रुव राठी यांचा व्हिडीओ फॉरवर्ड केल्याप्रकरणी…

राजकीय कारकिर्दीतील एक राजा माणूस म्हणजेच पालघर जिल्ह्याचे अनुभवी खासदार माननीय श्री राजेंद्र जी गावित साहेब

गावित साहेब म्हंटले की 80 टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या तत्त्वावर चालणारा व तसेच सर्व सामान्य लोकांमध्ये वावरू नये त्यांच्या अडचणी जाणून घेणे तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न समजून त्याच्यावर न्यायनिवाडा…

धनंजय मुंडे यांचा मंत्रीमंडळात समावेश नाही ?

मुंबई 24 डिसेंबर :धनंजय मुंडे यांचा मंत्रीमंडळात समावेश नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आता निश्चत झालाय. तब्बल महिनाभरानंतर म्हणजे 30 डिसेंबरला हा विस्तार होणार असून त्यात शिवसेना, काँग्रेस…

मच्छीमारांनाही नुकसान भरपाई द्या ? – आमदार विनोद निकोल

नागपूर / डहाणू. (प्रतिनिधी) – नुकताच झालेल्या पावसाने आणि चक्रीवादळाने मच्छीमार बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याअनुषंगाने डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड. विनोद निकोले यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री बाळासाहेब थोरात यांना लेखी…

आज नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष झालेत..

जेव्हा सारिपाटावरच्या सगळ्या सोंगट्या फिट्ट् बसतात… आज नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष झालेत.. हे तेच नाना पटोले आहेत ज्यांनी शेतकरी प्रश्नांवर मोदी सरकार संवेदनशील नाही म्हणून खासदारीचा राजिनामा मोदींच्या तोंडावर फेकुन…

अजित पवारां साेबत गेलेले बहूतांशी आमदार परतले ?

मुंबई, 23 नोव्हेंबर : राष्ट्रवादीतून एक गट फोडून अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या…