नरेंद्र मोदी सरकारने केला 90 हजार कोटीचा घोटाळा बहुजन महापार्टीचे महासचिव शमसुद्दीन खान यांचा आरोप ?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक परिस्थिती बिकट असताना नरेंद्र मोदी सरकारने 20 लाख कोटीचे आर्थिक पॅकेज जाहीर करून या रकमेमधून 90 हजार कोटी रुपये रोख स्वरूपात विज वितरण कंपनीला दिला आहे…
