रिपाई शिष्टमंडळाने घेतली वसई विरार महानगरपालिकाआयुक्तांची भेट!
विरार पूर्वेकडील पापडखिंड धरण क्षेत्रातील पाणीपुरवठा हा जवळ असलेल्याफुलपाडा व जीवदानी रोड परीसरातील नागरी वस्तींना केला जात असून १एम.एल.डी. क्षमता असलेले धरणक्षेत्रातील पाणीपुरवठा येथील झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणामुळे अपुरा पडत असुन…
