Category: वसई विरार

वसई-विरार महापालिकेच्या भाड़ेतत्त्वावरील गाळ्याना योग्य दर आकारणी करा!

शिवसेनेच्या निवेदनानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश विरार- वसई-विरार महापालिकेच्या भाड़ेत्त्वावरील गाळ्याना प्रत्यक्ष पाहणी करून योग्य दर आकारणी करा, असे आदेश महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. वसई-विरार…

बर्ड फ्लू आजाराच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत महत्वपूर्ण सूचना 

महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यांतील पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू या आजाराचा विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून खालीलप्रमाणे सूचना देण्यात आहेत. १) नागरिकांनी…

कवी संजय पाटील (वसई) यांना ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र’ पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणिकाषाय प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. नयनचंद्र सरस्वते लिखित‘बंधुता आणि संघर्ष’ या ग्रंथाचे प्रकाशन २३ जानेवारी २०२१ रोजी पुणे येथे होत आहे.राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदे…

पत्रकार हा समाजाचा आधारस्तंभ – खा.राजेंद्र गावीत

राजकीय क्षेत्रात कोणाला वर आणायचे व कोणाला खाली खेचायचे ह्याची ताकद पत्रकारांच्या लेखणीत असते. छोट्या पेपरचे पत्रकारही प्रभावी लेखन करून ठसा उमटविला आहेत त्यामुळे कोणाला कमी लेखण्याचे कारण नाही.स्थानिक पातळीवरील…

आगरी नेत्यावर गुन्हा दाखल

साडेचार कोटींच्या नुकसान भरपाई मध्ये जास्तीत जास्त वाटा मिळवून देण्याचे वचन देऊन शेतकऱ्याकडून तब्बल साठ लाख पंच्याहत्तर हजाराचे कमिशन खाण्याचा प्रयत्न अंगलट मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी सुरू असणाऱ्या भूमी संपादन…

धनंजय गावड़े यांना अटकेपासून संरक्षण देता येणार नाही!

सर्व अटकपूर्व जामीन अर्ज व याचिका न्यायालयाने फेटाळल्या प्रतिनिधी विरार- अर्जदाराविरोधातील आरोप अत्यंत गंभीर आहेत. कथित गुन्ह्यांमध्ये तो गुंतला असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे पोलिस कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याने अटकेपासून संरक्षण…

हृदयस्पर्शी प्रशांत राऊत साहेब!

माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत बहुजन विकास आघाडीचे एक महत्त्वाचे नेते आहेत. पराकाष्ठेची जिद्द आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांचा या पदापर्यंतचा प्रवास आहे. वसई-विरार…

सिद्धार्थ जागृती संघ पुरस्कृत रमाई महिला मंडळ कडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न

आज दि. ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ जागृती संघाच्या रमाई महिला मंडळाकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ह्या जयंतीनिमित्त महिला मोठ्या उत्साही दिसल्या.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वा.बुद्ध…

नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पर्यावरण सेल चे अध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांचा भव्य सत्कार

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी वसईचे सुपुत्र ,पर्यावरण प्रेमी, समीर सुभाष वर्तक यांची पर्यावरण सेलच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल आज नालासोपारा…

आमची वसई व म्हाडा वसाहती तर्फे रक्तदान शिबीर संपन्न

वार्ताहर – महाराष्ट्रात रक्तटंचाई जाणवत असल्याने वसई विरार मधे देखील रक्ताची उपलब्धता अत्यंत तुटपुंजी असल्याचे निदर्शनास आले त्या अनुषंगाने रक्तदान महोत्सव साजरा करण्यात आला. आमची वसई व म्हाडा वसाहतीने देखील…

You missed