Category: वसई विरार

बदलीचे आदेश धाब्यावर बसवणाऱ्या सहा. आयुक्तावर आयुक्तच मेहेरबान?

आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नीता कोरेवर फौजदारी कारवाईची मागणी ? नालासोपारा(प्रतिनिधी)-वसई विरार पालिकेच्या प्रभाग समिती ‘एफ’,पेल्हार विभागाच्या सहा.आयुक्त नीता कोरे सद्या चर्चेत आहेत.या प्रभागाच्या सहा. आयुक्त पदाच्या खुर्चीसाठी नीता कोरे…

२९ गावांच्या प्रश्नाबाबत मा. मनोज रानडे, विभागीय उपआयुक्त, कोंकण यांच्याशी सकारात्मक चर्चा

दिनांक १२ नोव्हेंबर २०२० रोजीच्या परिपत्रकातील त्रुटीबाबत शासनाशी चर्चा करण्याचे आश्वासन गावांच्या प्रश्नाबाबत ग्रामीण नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचे केले स्पष्ट आज दिनांक १९ नोव्हेंबर रोजी मी (समीर वर्तक) सोबत मॅकेन्झी…

भारतीय जनता पाटी वसई शहर मंडळ तर्फे महावितरण विरुद्ध आदोलन!

भारतीय जनता पार्टी वसई शहर मंडल तर्फे महावितरण विरूद्ध व ठाकरे सरकार विरूद्ध ग्राहकांना अवाजवी वीज बील तसेच वीज दर वाढ विरूद्ध वसई पारनाका महावितरणाच्या कार्यालया समोर भारतीय जनता पार्टी…

वीजबिल वाढीवरून वसईत भाजपा आक्रमक

★ वसई महावितरण कार्यालयासमोर केली वाढीव विजबिलांची होळी वसई: वाढीव विजबिलावरून भाजपा महाराष्ट्र प्रदेशकडून आंदोलन जाहीर केल्यानंतर त्याचे पडसाद वसईत जोरदार उमटले. वसई महावितरण कार्यालयासमोर भाजपाने जिल्हा महासचिव उत्तम कुमार…

सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी नेते फादर स्टेन स्वामी यांची सुटका करण्याबाबत “कँडल मार्च” (मुकमोर्चा)

आदिवासी, वंचित, शोषित समाज्याच्या न्याय, हक्क, अधिकारासाठी आपले आयुष्य देणारे ८२ वर्षीय फादर स्टेन स्वामी यांना भीमा कोरेगाव प्रकरणाचा संबंध दाखवून अटक करण्यात आली आहे. मानवी हक्कांसाठी लढणारे तसेच गरिबांसाठी…

वसई विरार जिल्हा युवक काँग्रेसतर्फे स्वर्गीय इंदिरा गांधींना अभिवादन वसई-नालासोपारा मतदारसंघात गरजूंना अन्नधान्य किटचे वाटप

वसई (प्रतिनिधी) : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त वसई-विरार जिल्हा युवक काँग्रेसतर्फे स्व. इंदिरा गांधी यांना दि. 19/11/2020 रोजी अभिवादन करण्यात आले. या दिवसाचे…

विरार ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र साठी दिव्यांगांची हेळसांड थांबवावी…देविदास जयवंत केंगार

विरार येथील ग्रामीण रुग्णालयात दिव्यांगांची तपासणी करून प्रमाणपत्र वितरित केले जाते. ग्रामीण रुग्णालयात येणार्‍या दिव्यांगांना बसण्यासाठी, बाथरूम आणि टॉयलेटची कोणत्याही प्रकाराची व्यवस्था नाही. ह्या रुग्णालयात प्रत्येक महिन्याचा पहिला व तिसरा…

नालासोपारा शिवसेना काजुपाडा शाखेच्या वतीने हिंदुहृदयम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतदिनानिमित्त विनम्र आदरांजली

नालासोपारा:(राजेश चौकेकर)शिवसेना काजुपाड़ा शाखा नालासोपारा प्रभाग क्रमांक.४६ विभाग क्रमांक.३ च्या वतीने बाळा साहेबांच्या स्मृतीदीनी अखंड हिंदुस्थानाचे कवचकुंडल, हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व…

शैक्षणिक संस्था उभी करणे जिकरीचे काम – डॉ. सुधाकर कुडू

वसई – प्रतिनिधी – सद्या शिक्षण.पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत अशा संभ्रम अवस्थेत एखादी शिक्षण संस्था उभारणे जिकरीचे काम आहे आणि हे जिकरीचे काम विधी घायवट यांनी केले आहे ही…

कोविड सारख्या भयंकर परिस्थितीत दिवाळी अंक काढणे कौतुकास्पद – दीपक बडगुजर

वसई – प्रतिनिधी – मागील 7 महिने करोना या आजाराने जगभरात थैमान घातलं आहे. पूर्ण जग या जागतिक महामारीने त्रस्त झाला आहे. आर्थिक घडी विस्कटली आहे. याचा फटका अनेक उद्योग…

You missed