Category: वसई विरार

नालासोपार्‍यात 4 मजली इमारत कोसळली रहीवाशांच्या सतर्कतेमुळे जिवितहानी टळली; धोकादायक इमारतींमुळे हजारो कुटुंबे मृत्यूच्या दाढेत ?

वसई : (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील महाड येथे झालेल्या इमारत दुघटनेची पुनरावृत्ती नालासोपार्‍यात होता होता टळली. मात्र दैव बलवत्तर म्हणून इमारतीत वास्तव्याला असलेल्या रहीवाशांच्या सतर्कतमुळे जिवितहानी टळली. नालासोपारा पूर्वेतील संख्येश्‍वर…

नालासोपारात मनसे कडून १०१ गरजूंना धान्य वाटप !

नालासोपारा(प्रतिनिधी):- सध्या देशात कोरोना संक्रमण महामारीच्या काळ हा काही कमी होतांना दिसत नाही.सुमारे ६ महिन्यापासून जनता लॉकडाउन च्या विळख्यात अडकल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसत आहे.रोजगार धंदे अद्याप बंद असल्याने व…

खा. श्री. राजेंद्र गावित यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार

वसई(वार्ताहार) : कोरोना प्रादुर्भाव काळात राज्यशासनाने सुचवलेल्या नियमांअंतर्गत गणेशोत्सव साजरे होत असतानाच वसईचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ तर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. अशातच या कोरोना प्रादुर्भाव काळात सेवा देणाऱ्या…

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत सुट्टीचे वेतन अदा करण्याचे ठेकेदारांना आदेश ?

मनसे कामगार सेनेच्या मागणीची कामगार व पालिका उपायुक्तांकडून दखल! विरार(प्रतिनिधी)-वसई विरार पालिकेच्या घनकचरा विभागात कचरा संकलन व गटार सफाई करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत सुट्टीचे वेतन तात्काळ अदा करण्याचे आदेशकामगार व…

कामचुकार कर्मचाऱ्यांवर मा.आयुक्तांची निलंबनाची कारवाई!

वसई विरार शहर महानगरपालिकेने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखने कामी उपाययोजना म्हणून कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण व संशयित व्यक्तींसाठी शहरातील विविध ठिकाणी अलगीकरण, विलगीकरण केंद्र उभारली आहेत. तसेच शहरातील काही…

विभा जाधव यांच्या बदलीचे आदेश आले मात्र पदभार सोडायला तयार नाहीत ?

प्रतिनिधी : दिन दयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत शहर अभियान व्यवस्थापक म्हणून वसई विरार शहर महानगर पालिकेत कार्यरत विभा जाधव यांची बृहन्मुंबई महानगर पालिकेत बदली झाली आहे. 10 ऑगस्ट…

वसईमध्ये भाजपाच्या घंटानादाने मंदीरे दुमदुमली!

वसई : मंदिरे सुरू करा या मागणीसाठी भाजपच्यावतीने आज सकाळी 11 वाजता भाजपा वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वात जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली वसई तालुक्यात घंटानाद आंदोलन पार…

अपंग जनशक्ती संस्थेचे अध्यक्ष देविदास जयवंत केंगार यांच्या पाठपराव्यामुळे सातिवळी गावदेवी मंदिर ते गोखीवरे पर्यंतच्या मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यात सुरुवात..

काही दिवसांपासून गावदेवी मंदिर ते गोखीवरे हा मुख्य रस्ता मुंबई अहमदाबाद महामार्गावर जोडणारा रस्ता असल्याने ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची, कामगारांची ,तसेच नागरिकांची दररोज वर्दळ सुरू असते.ह्याच मुख्य रस्त्यावर मोठ्या…

अर्नाळा वसई बस सेवा सुरू होणार:- मी वसईकर व शिवसेनेच्या प्रयत्नांना यश

कोरना च्या पार्श्वभूमीवर गेले जवळजवळ पाच महिने बंद असलेली अर्नाळा डेपो ते वसई बस डेपो ही प्रवाशांची जीवन वाहिनी बंद होती. त्यामुळे उत्तर वसई आणि दक्षिण वसईतील अनेक गावातील प्रवाशांची…

भाजपा वसई-विरार घरगुती गणेशदर्शन स्पर्धा’ चे आयोजन

वसई-विरार : भाजपा वसई-विरार जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी वसई-विरार मधील नागरिकांसाठी ‘भाजपा वसई-विरार घरगुती गणेशदर्शन स्पर्धा’ चे आयोजन केले आहे. स्पर्धेचे स्वरूप प्रथम पारितोषिक 5000 रुपये रोख, द्वितीय पारितोषिक…