Category: वसई विरार

खुपरी येथील महात्मा फुले नगर मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी

(दि.२६, प्रतिनिधी मनोज बुंधे) वाडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सींग चे पालन करून तथा सॅनिटायजर चा सुयोग्य वापर करून आज खुपरी येथील महात्मा फुले नगर मधील मध्यवर्ती तीन रस्ता ठिकाणी…

खासदार राजेंद्र गावित यांनी महावितरण वसई मंडळाला दिली भेट

वसई विरार मधील जनतेला वीज बिलाबाबत लवकरच दिलासा दायक बातमी मिळेल खासदार म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे – खा.राजेंद्र गावित वसई : आज पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांनी महावितरण…

विधानपरिषदचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची भाजपा वसई रोड कार्यालयास सदिच्छा भेट!

विधानपरिषदचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरारचा दौरा केला. ज्यामध्ये त्यांनी वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त तसेच प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्याशी बैठक घेऊन वसई तालुक्यातील कोरोनाच्या परिस्थिती वर…

बहुजन विकास आघाडी कडून वाढीव वीजबिलाबाबत महाराष्ट्र विद्युत मंडळ विरार पूर्व कार्यालयात निवेदन सादर !

कोरोना विषाणू प्रादुर्भाव काळात लॉकडाउनमुळे नागरिक गेले 3 महिने घरी असून काम नाही,हाती पैसा नाही अशा परिस्थितीत आपले युवा आमदार मा. श्री.क्षितीज ठाकूर सर्व नागरीकांची मागील 3 महिन्याची वीज बिले…

कोरोनाचा यंदा बाप्पाच्या उत्सवालाही फटका; सार्वजनिक मंडळे साधेपणाने साजरा करणार उत्सव, तर बरेचसे घरगुती, सार्वजनिक मंडळांकडून यंदाचा उत्सव रद्द ?

वसई : (प्रतिनिधी) : कोरोनासारख्या जागतिक महामारीने यंदा भिषण संकट नागरी जीवनावर ओढवले आहे. सर्वच मानवी जीवन ठप्प झाल्याने यंदा याच जागतिक महामारीच्या काळात येत असलेल्या श्री गणरायांच्या उत्सवालाही काही…

पुरवठा विभागाच्या निष्काळजी कारभारामुळे गोरगरीबांचे हाल;22 रेशनिंग दुकानांत धान्याचा तुटवडा !

टाळेबंदीत सर्वसामान्य नागरिकांची अन्नासाठी परवड विरार : जून महिना संपायला अवघा आठवडा शिल्लक असताना तालुक्यातील सुमारे 22 रेशनिंग दुकानांत धान्याचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धान्यावाचून नागरिकांचे अक्षरक्ष: हाल…

वसई-विरारमध्ये १५ दिवसांचा कड़क ‘लॉकडाऊन’ घ्या; सामजिक कार्यकर्ते निमेश वसा यांची मागणी !

विरार : वसई-विरारमध्ये कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढते आहे; मात्र याबाबत नागरिकांत कोणतेही गांभीर्य दिसत नाही. सोशल डिस्टनसिंग आणि इतर नियमांचा अवलंब होत नसल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे…

लॉकडाऊनच्या काळातली संपूर्ण वीज बिले माफ करा;आदिवासी एकजूट संघटनेची मागणी !

राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या हाताला काम नाही. काम नसल्याने जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत महावितरण कंपनीने कोणत्याही प्रकारचे रीडिंग न…

महापालिका आणि ग्रामपंचायतीच्या वादात अनधिकृत बांधकामांना अच्छे दिन!

आयुक्तांनी 13 कर्मचारी कमी केल्याने विशेष नियोजन प्राधिकरण समितीपुढे मोठा पेच ! वाहन, कर्मचारी नसल्याने कारवाई थंडावली, कारवाईसाठी ग्रामपंचायतींचेही हात वर वसई विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर ज्या गावांच्या समावेशाबाबत…

राष्ट्रवादी वसई विरार शहर जिल्ह्यात गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला मारले जोडे ;राष्ट्रवादी काँग्रेस वसई विरार शहर जिल्हा आक्रमक !

शरद पवारांवर टीका करत असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा तोल घसरला आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, अशी अत्यंत खालच्या पातळीची टीका पडळकर यांनी केली आहे. पडळकर…