लोकप्रतिनिधी आणि लोकशाहीचा चौथास्तंभ असलेल्या पत्रकारांचे अनन्य साधारण महत्व समजून घेऊन त्यांच्याशी सन्मानाने वागा;विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टोचले पालिका आयुक्तांचे कान !
वसई विरार मधील कोरोना परिस्थितीचा घेतला सविस्तर आढावावसई दि.२४(वार्ताहर):- लोकशाही व्यवस्थेत जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना आणि लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणून जनतेच्या प्रश्नांना वाच्या फोडणाऱ्या पत्रकारांना अनन्य साधारण महत्व असून, वसई-विरारचे आयुक्त…
