पालिकेच्या महत्त्वपूर्ण पदांवर ठेक्यातील अननुभवी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या ;आयुक्त गंगाथरन डी. यांच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह ?
दीपक वझे,राजेंद्र कदम,निलेश जाधव,तब्बसुम काझी, रवि पाटील यांच्या नियुक्त्या नियमबाह्य ! विरार(प्रतिनिधी)- वसई विरार महापालिकेच्या प्रशासकीय कामात मला शिस्त आणायची आहे, असे सांगून पत्रकार परिषदेत आपली पाठ थोपटून घेणाऱ्या आयुक्त…
