Category: वसई विरार

भाजपा वसई रोड मंडळाकडून वसई विरार शहर महानगर पालिकेच्या रुग्णालयाला पीपीई किट चे वाटप

वसई : भाजपा वसई रोड मंडळाकडून आज उत्तम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नालासोपारा पूर्व येथील विजयनगर येथील वसई विरार शहर महानगर पालिकेच्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्यात आले. मागील दोन महिन्यांपासून…

रानगाव ग्रामपंचायत, आशा वरकर्स व प्राथमीक आरोग्यकेंद्रास कोरोनाशी लढण्यासाठी भाजपा वसई रोड मंडळाची भरघोस मदत!

वसई : वसईतील रानगाव ग्रामपंचायतीस भाजपा वसई रोड मंडळाकडून मास्क, आर्सेनिक अलब्म गोळ्या, फेस शिल्ड रानगाव ग्रामपंचायतच्या सरपंच यांच्याकडे जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या विशेष उपस्थित सुपूर्त करण्यात आल्या.तसेच कोरोना काळात…

बेजबाबदार खोदकाम मूळे वाहनांची गर्दी, पर्यायी जागेची मागणी :- सुशील ओगले

गेल्या कित्येक दिवसांपासून सागर शेत पेट्रोल पंप, वसई येथेसुरू असलेले गटाराचे बांधकाम रहदारीच्या मुख्य रस्त्यावर सुरू आहे.. त्यामुळे पदाचारी व वाहनांची ये – जा करताना मोठी पंचायत होत असून त्यांना…

जनतेच्या पैशातून होणाऱ्या महापालिकेच्या कामाचे जन लेखा परीक्षण(Public Audit)

महापालिकेच्या नियुक्त ठेकेदार याच्या मार्फत सागर शेत पेट्रोल पंप येथे उघडीचे काम सुरू आहे. हे काम करदात्यांच्या पैशातून होत असल्याने त्या कमाबाबतची संपूर्ण माहिती समजून घेण्याचा अधिकार करदात्या नागरिकांना आहे.या…

अपंग कल्याणकारी संस्थेतर्फे गरजू महिलांना स्वदेशी सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप

विरार : सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या अपंग कल्याणकारी संस्थेने, संस्थेला नेहमी सहकार्य करणारे संस्थेचे हितचिंतक बोईसरचे आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून नुकताच गरजू महिलांसाठी स्वच्छता विषयक माहिती देणारे शिबीराचे…

डॉ.विनोद गायकवाड सर यास भावपूर्ण श्रद्धांजली :- हर्षद खंडागळे वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्हा

अर्तिशय दुःखद व वेदनादायी एक्झिट.विनोद गायकवाड सर,हे पिटर काॅलेज व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर काॅलेजचे प्राचार्य होते.अतिशय विद्वान;अभ्यासु,प्रतिभावंत, दानशुर व सर्वांशी मैत्री जपणारा माणुस होता.आपल्या काॅलेजमंधे,त्यांनी तळागाळातील,गरजु,गरीब व वंचित समाज घटकांतील विद्यार्थिना…

पर्यावरण संवर्धन समिती ची वसई विरार शहर महानगरपालिकेचे नवे आयुक्त गंगाधरन डी यांच्यासोबत बैठक संपन्न..

शनिवार दिनांक 13 जून रोजी पर्यावरण संवर्धन समिती, वसई विरार ची वसई विरार शहर महानगरपालिकेचे नवे आयुक्त गंगाधरन डी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत समितीतर्फे वसईतील दोन प्रमुख विषयांवर चर्चा…

महानगरपालिका व ठेकेदार यांचा हलगर्जीपणा, नागरिकांच्या जीवास धोका :- फिरोज खान

वसई (प्रतिनिधी):३१ मे २०२० रोजी सागर शेत पेट्रोल पंप येथे गटाराचे काम महानगरपालिका प्रभाग समिती आय ने सूचित केलेले ठेकेदार मे. श्रेयस इंटरप्राईजेस, विरार (श्री.योगेश जोशी)यांनी सुरू केले होते..जे काम…

धक्कादायक ! कोरोना रुग्णाची मृत्यूनंतरही हेळसांड ; रुग्णाच्या कुटुंबीयांसोबत मदत करणारे तिघेही कोरोना पॉझिटीव्ह!

विरार (संजय राणे): वसई-विरार महापालिकेच्या बेफिकिरीमुळे विरार-नारिंगी येथील ७८ वर्षीय कोरोना रुग्णाची मृत्यूनंतरही हेळसांड झाल्याची माहिती समोर आली आहे. तर रुग्णाला मदत करणाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने या सगळ्यांचे कुटुंबीयही धोक्यात…

वसईतील मजूरांना ‘सोनू सूद’ चा मदतीचा हात!

अन्नपाणी वाटपासाठी स्वस्तिक सेवा संस्थेचा पुढाकार! मुंबईतून स्थलांतरितांना तसेच मजुरांना आपल्या गावी पाठवण्यासाठी अभिनेता ‘सोनू सूद’ हा कार्यरत असून आत्ता तो वसईतील स्थलांतरितांच्या हाकेला धाऊन आला आहे. सोनु सूद च्या…