….आयुक्त गंगाथरन डी. यांचे चुकलेच! – संजय राणे
सध्या वसई-विरार महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. चर्चेत आहेत. गंगाथरन डी. चर्चेत आहेत; ते त्यांनी घेतलेल्या धडाधड निर्णयांमुळे! त्यांच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया असल्या तरी; त्यांनी घेतलेले निर्णय पालिका कर्मचारी आणि…
