Category: वसई विरार

अन्न आणि औषध प्रशासन अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीत वसई विरार शहरासह पालघरवासियांचे आरोग्य राम भरोसे ?

वसई : वसई विरार शहर महानगर पालिकेची स्थापना होवून जवळपास दहा वर्ष उलटली तर पालघर जिल्ह्याची स्थापना होवून ६ वर्ष झाले तरी देखील महानगर पालिका क्षेत्रासह पालघर वासियांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ…

रिचर्ड कंपाउंड व उमर कंपाउंड मध्ये झालेल्या बांधकामांना कोण पाठीशी घालतेय ? : उत्तम कुमार

वसई विरार महानगर पालिकेकडून पेल्हार विभाग प्रभाग समिती एफ मध्ये होणारी दिखावा कारवाई बंद करून रिचर्ड कंपाऊंड व उमर कंपाउंड मध्ये झालेल्या संपूर्ण अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता…

महानगरपालिका हॉस्पिटलमधिल गैरसोयी बाबत काँग्रेसच्या धरणे आंदोलनाला मोठे यश….रामदास वाघमारे

वसई विरार शहर जिल्हा कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामदास वाघमारे यांनी महानगरपालिकेच्या हॉस्पिटल मधिल गैरसोयीबाबत वारंवार आयुक्त बी. जी. पवार तसेच संबंधित आरोग्य अधिकारी यांना लेखी निवेदन दिल्यानंतरही काही ठोस पावले…

डोळेझाक करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी :- अनिकेत वाडीवकर

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक / जाहिरात 2009 / प्र.क्र. 137 / का – 34 / दिनांक 31.08.2009 या परिपत्रकाचे अवलोकन केले असता मुद्दा क्रमांक (9)…

वसईत महसूल विभाग ,पालिका प्रशासन व पोलीसांची मोठी कारवाई,पानथळ जागेवरील 19 अनधिकृत कोलंबी प्रकल्प उध्वस्त…

वसई: वसईतील भूईगांव येथील सरकारी पानथळ जागेवर अनधिकृत कोळंबी प्रकल्पांवर महसूल विभाग ,वसई विरार महानगरपालिका व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रकल्पांच्या बंधा-यांना भगधाड पाडत ते उद्धस्त केली आहेत .यावेळी कोणताही…

भारतीय जनता पार्टी वसई रोड मंडळाचे वार्षिक स्नेह संम्मेलन उत्साहात संपन्न!

वसई : भारतीय जनता पार्टी वसई रोड मंडळाचे वार्षिक स्नेह सम्मेलन अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांची भाषणे, सत्कार, कार्यक्रमाचे आयोजक व भाजपा वसई रोडचे अध्यक्ष उत्तम कुमार यांच्या कार्याच्या कार्यअहवालाचे प्रकाशन…

तरुणीने केली गळफास घेऊन आत्महत्या ?

नालासोपारा (प्रतिनिधी) :- पश्चिमेकडील उमराळे गावातील एका वसतिगृहात राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीने गुरुवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पण तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोपही तरुणीच्या नातेवाईकांनी…

जम्मू-काश्मीरच्या भाजपा नेत्या हिना शाफि भट रविवारी वसईत!

वसई : भारतीय जनता पार्टी वसई रोड मंडळ पुरस्कृत प्रतीक्षा ट्रस्ट आयोजित वर्धापन दिन 2019 व स्नेह सम्मेलन दरवर्षी प्रमाणे रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी वसई (प.) येथील साईनगर मैदान…

मातांचे सुदृढ बालकाचे स्वप्न मातृवंदना योजनेमार्फत पूर्ण होणार- जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे

जिल्ह्यातील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरीसाठी ची कामे करावी लागतात यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो माता…

पेल्हार व वसई फाटा येथे तरुणासाठी खेळण्यास मैदान तसेच वृद्धा साठी विरंगुळा केंद्र बाधन्यात यावे असी मागणी अश्विन सावरकर यांनी केली आहे

वसई तालुक्यातील गाव मौजे पेल्हार व वसई फाटा येथील सरकारी जमिनीवर तरुणांसाठी खेळण्यास मैदान तसेच वृंद्धांसाठी विरंगुळा केंद्र बांधण्यात यावे अशी मागणी भाजपा युवा मोर्चा वसई पूर्व सरचिटणीस आश्विन सावरकर…