Category: वसई विरार

ग्रामीण भागातील समाजासाठी मी नेहमीच प्रयत्नशील – खा.राजेंद्र गावित

दि.०८ नोव्हेंबर २०१९वसई (प्रतिनिधी) – शिवसेनेच्या उपतालुका संघटक देवयानी मेहेर, विभागप्रमुख प्रथमेश बावकर, विभागसंघटक क्लेरा कोतवाल, उपविभागप्रमुख देवेंद्र वैती, शाखा अधिकारी सिमोल कोतवाल आणि उपशाखाप्रमुख डेनिस गुरग्या यांनी पुढाकार घेत…

वसई विरार मधील अनधिकृत बांधकामाविरोधात मनसे पुन्हा आक्रमक ?

वसई(प्रतिनिधी)-वसई विरार मधील अनधिकृत बांधकामाविरोधात मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे.मनसेचे पालघर लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील यांनी पुन्हा पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा उचलून धरला आहे.नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या आचारसंहिता काळात…

राजोडी येथे अवैध ताडी साठा भरारी पथक पालघर यांना आले यश ?

श्रीमती प्राजक्ता लवंगारे आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य यांचे आदेशानुसार श्री डॉ. विजय भुकन अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पालघर यांचे मार्गदर्शनाखाली आज दि 20/10/2019 रोजी राजोडी ता वसई जि.पालघर…

नालासोपाऱ्यात युतीधर्म पाळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश ?

मुख्यमंत्र्यांनी नालासोपरामधील भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मित्रपक्षांना मदत करण्याचे आदेश दिले आहे. सहकार्य न करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यकडून सांगण्यात आले. महायुतीचे उमेदवार श्री प्रदीप शर्मा यांच्या प्रचारात…

गिरिज येथे बावखल बुजवणाऱ्याचा निषेध ?

गिरिज येथे बावखल बुजवणाऱ्याचा निषेध करताना विविध संघटना, पर्यावरण व सामाजिक कार्यकर्ते. १९ ऑक्टोबर २०१९, सकाळी १०:३० आजच्या बावखल वाचवा आंदोलनाची वसईचे तहसीलदार मा . किरण सुरवसे यांनी त्वरित दाखल…

मीरा भाईंदर मध्ये आमदार नरेंद्र मेहता यांचे बंधु विनोद मेहता वर गुन्हा दाखल ?

मीरा भाईंदर मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रदीप जंगमच्या निवडणुकीची पत्रके वाटणाऱ्या चार 19 – 20 वर्षांच्या सामान्य घरातील मुलांना भाजपाचा 21 फौजदारी गुन्हे दावे दाखल असलेला दाखलेबाज उमेदवार नरेंद्र मेहताचा…

प्रदीप शर्मा यांचे जनतेला आव्हान ?

काल रात्रीच्या अंधारात, प्रत्येक निवडणूकीप्रमाणे सैरभैर झालेल्या बहूजन विकास आघाडीच्या गुंडांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या कार्यकर्त्यांशी गाठीभेटी करत असताना मुद्दाम काहीजणांनी त्यात व्यत्यय आणायचा प्रयत्न केला. त्यानंतर उद्भवलेली…

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नालासोपारात प्रदीप शर्मा नावाचे भगवे वादळ ?

विधानसभा निवडणुकांचा प्रचार संपण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी विरार, नालासोपारा मतदारसंघात दिवसभर सुरू असलेला रिमझिम पाऊस अंगावर झेलत झंझावाती प्रचार केला. शर्मा यांच्या प्रचारासाठी शिवसेना, भाजपा,…

एक नंबरचं बटण दाबणार ! प्रदीप शर्मा यांचे नवे बॅनर वॉर ?

एक नंबरचं बटणच दाबणार, दोन नंबरचे धंदे आपण करतच नाही, असा मेसेज नालासोपारातील विधानसभा महायुद्धात महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या समर्थकांनी व्हायरल केला असतानाच आता प्रदीप शर्मा यांच्यासाठी विरार, नालासोपारात…

पोलीस तर मी दिलाय, आता चोरांना तुम्ही पळवून लावा! :- उद्धव ठाकरे

विरार – गेल्या वेळी पालघर आणि वसईत आलो होतो, तेव्हा खासदार घेऊन गेलो. आता यावेळी जिल्ह्यातून सहा आमदार घेऊन जायचे आहेत. पोलीस तर मी तुम्हाला दिलाय, आता धनुष्यबाणाला मतदान करून…