दादागिरी आणि भ्रष्टाचाराने बरबटलेली सत्ता मुळासकट उखडून फेका ?
विरार – गेल्या वेळी पालघर आणि वसईत आलो होतो, तेव्हा खासदार घेऊन गेलो. आता यावेळी जिल्ह्यातून सहा आमदार घेऊन जायला आलो असून, राज्यात पुनश्य येणाऱ्या शिवसेना भाजप महायुतीच्या शासनाला बळकटी…
