Category: वसई विरार

९ व्या वसई विरार महापौर मॅरेथॉनमध्ये १८ हजारहून अधिक स्पर्धक नोंदवणार सहभाग

विरार(प्रतिनिधी)-इंडियाबुल्स होम लोन्स वसई विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी वसई विरार महानगरपालिका सज्ज झाली आहे.८ डिसेंबर रोजी ही मॅरेथॉन संपन्न होणार आहे.या स्पर्धेत अठरा हजार हून अधिक स्पर्धक सहभाग…

आता वसई औद्योगिक पट्ट्यातील कामगारांना रविवार सुट्टी!

वसई : वसई औद्योगिक पट्ट्यातील कामगारांना दर शुक्रवार असणारी साप्ताहिक सुट्टी आता रविवार केली जाणार आहे. 1 डिसेंबर पासून याची कार्यवाही होईल असे महावितरणाने आदेश कडून कळवले आहे. त्यामुळे वसई…

संविधान गौरव समिती तर्फे विरार येथे संविधान दिन साजरा..

प्रतिनिधी : संविधान गौरव समिती, वसई तालुका यांचे विद्यमाने ७० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात अण्णासाहेब विद्यामंदिर, विरार पूर्व या शाळेच्या भव्य स्वरुपात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात संविधानाचे शिल्पकार…

26/11 दिनाच्या दिवशी शहिद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना श्रद्धांजली म्हणून पालघर पोलीस दलाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन

पालघर जिल्ह्यात पोलीस दलाकडून दिनांक 26-11-19 रोजीच्या अनुषंगाने शहिद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पालघर पोलीस…

वसईतील 14 अनधिकृत शाळांवर अखेर कारवाई गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू ?

वसई : (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाच्या हद्दीत तयार झालेल्या आणि होत असलेल्या अनधिकृत शाळांनी शिक्षणाचे अक्षरक्ष: बाजारीकरण मांडले आहे. मध्यंतरी जिल्हा शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांमध्ये पालकांना त्यांच्या मुलांना…

वसई-विरार महापालिकेत टेंडर घोटाळा ठेका अभियंता विवेक चौधरीची हकालपट्टी करा – महेश सरवणकर

वसई/विशेष प्रतिनिधी वसई-विरार महापालिका प्रशासनाने टेंडर प्रक्रिया पूर्ण होण्याच्या आधीच खासगी ठेकेदाराला प्रभाग समिती ‘एच’मधील रस्त्यांवरचे डिव्हायडर, झाडे आणि खांब रंगविण्याचे काम दिले आहे. कार्यादेश नसताना तसेच निविदा प्रक्रिया पूर्ण…

भुईगाव येथील सरकारी पाणथळ जागेवरील अनधिकृत अतिक्रमणावरील कारवाईसाठी “पर्यावरण संवर्धन समिती, वसई विरार” तर्फे 2 डिसेंबर 2019 पासून “आमरण उपोषण” ?

महाराष्ट्रातील पाणथळ जमीन व तिवरांचे संवर्धन करण्यासाठी “वनशक्ती” संस्थेने “मा. मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका ८७/२०१३” दाखल केलेली आहे. “मा. मुंबई उच्च न्यायालयाने” दिनांक ११ जुलै २०१६ रोजी शासनाला वसईतील…

प्रचार प्रसार महत्वाचा नाही, जनतेची काम महत्वाची – खा.राजेंद्र गावित

वसई (प्रतिनिधी) – वसई विरार महानगरक्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी, अवेळी पडलेल्या पावसामुळे ग्रामस्थांचे, मच्छीमारांचे आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि अपात्र ठरविण्यात आलेल्या वसई ग्रामीण भागातील जनतेचे पंचनामे अशा महत्वपूर्ण विषयांवर…

ग्रामीण भागातील समाजासाठी मी नेहमीच प्रयत्नशील – खा.राजेंद्र गावित

दि.०८ नोव्हेंबर २०१९वसई (प्रतिनिधी) – शिवसेनेच्या उपतालुका संघटक देवयानी मेहेर, विभागप्रमुख प्रथमेश बावकर, विभागसंघटक क्लेरा कोतवाल, उपविभागप्रमुख देवेंद्र वैती, शाखा अधिकारी सिमोल कोतवाल आणि उपशाखाप्रमुख डेनिस गुरग्या यांनी पुढाकार घेत…

वसई विरार मधील अनधिकृत बांधकामाविरोधात मनसे पुन्हा आक्रमक ?

वसई(प्रतिनिधी)-वसई विरार मधील अनधिकृत बांधकामाविरोधात मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे.मनसेचे पालघर लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील यांनी पुन्हा पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा उचलून धरला आहे.नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या आचारसंहिता काळात…