बहुजन विकास आघाडीच्या बाल्लेकिल्ल्यात प्रदीप शर्मा यांची धड़क !
विरार : बहुजन विकास आघाडीचा बाल्लेकिल्ला असलेल्या करगिलनगरमध्ये सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास प्रदीप शर्मा यांनी अनपेक्षित धड़क दिली. या धावत्या भेटीत मनवेलपाडा येथील मंडळाच्या देवीचे दर्शन घेऊन कारगिल नगर येथील…
