Category: वसई विरार

अंबाडी रोड परिसरातील तरणतलाव प्रकरणातील महानगरपालिकेच्या अधिकारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्री मिलिंद चव्हाण यांची मागणी पालघर पालकमंत्री कडे ?

वसई पश्चिम , अंबाडी रोड परिसरातील महानगरपालिकेच्या तरणतलावात बुडून युग लाडवा या लहान मुलाचा मृत्यू झाला त्यावेळी प्राथमिक आरोग्य उपचार केंद्रात आम्ही ज्यावेळी गेलो त्यावेळी त्यांच्या पालकाशिवाय तिथे कोणीच नव्हते…

शब्द पाळनारा माणुस म्हणजे ओनिल आल्मेडा :-विजय तुस्कानो (उमराळे)

काल बॅसिन कॅथोलिक बॅकेच्या अध्यक्ष पदाची निवड झाली निवडी नंतर आपलं पॅनलचे 38 वर्षीय रायन फर्नांडीस हे बॅकेचे नवे अध्यक्ष झाले. मुळात बॅकेच्या सभासदाच्या चर्चेत नविन अध्यक्ष कोण हा विषय…

मांडवी सरकारी दवाखान्याची इमारत दोन वर्षांपासून सलाईनवर ?

विरार पूर्वेतील जवळपास ६७ वर्ष जुना व गोर गरीब रुग्णांना जाण्या येण्यासह सर्वच बाबतीत परवडणारा नावाजलेला सरकारी दवाखाना म्हणून ओळख असलेल्या मांडवी दवाखान्याची दिवसेंदिवस दुरावस्था होत चालली असून उघडे छत…

अध्यक्षीय कारकिर्दीचा पंजोबांचा वारसा पंतुच्या हाती !

वसई (वार्ताहर) : बॅसीन कॅथॉलिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी आज, सोमवारी पार पडलेल्या निवडणूकित “आपलं पॅनल”चे युवा संचालक रायन फर्नांडीस यांचा पाच मतांनी विजय झाला. फर्नांडिस यांना ११ तर प्रतिस्पर्ध्या “प्रेरणा…

नालासोपारा पुर्व स्टेशन लगत मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई कोण करणार ? :- सुशांत पवार (परिवर्तन लढा)

नालासोपारा पुर्व स्टेशनवर रिक्षा चालक मुजोर झाले आहेत. स्टेशनला लागुन रिक्षा लावतात. प्रवाशाना स्टेशनच्या बाहेर ही येण्यास रस्ता देत नाही. यांचा त्रास प्रवाशांना आहे तसाच सामान्य जनतेला व परवाना असलेल्या…

नळ कनेक्शन ऑनलाईन..

नालासोपारा : पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर रवींद्र चव्हाण हे गुरुवारी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. विरारच्या वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात सर्व शासकीय आणि अधिकाऱ्यांची सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास…

नालासोपारा बोगस म्हणून कुविख्यात ?

नालासोपारा : वसई तालुक्यातील आणि सातासमुद्रापलिकडे गाजलेले शहर म्हणजे ‘नालासोपारा’ पण त्याला आता त्याची ‘बोगस’ या नावाने कुप्रसिद्धी होते आहे. नालासोपारा शहरात बोगस नावाने भरपूर काही कामकाज होत आहे. त्यातच…

नंदाखालमधील कार्मेल कॉन्व्हेंट शाळेचे राज्य शिष्यवृती नेत्रदीपक यश

नंदाखालमधील कार्मेल कॉन्व्हेंट विरार : नंदाखाल येथील कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कुल या प्रथितयश शाळेने महाराष्ट राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत पुन्हा झकडं घवघवीत यश सम्पादन करून उज्ज्वल परंपरा कायम राखिली आहे. कुमारी अँस्टीन…

वसईचे सुपुत्र चेतन भोईर व महेश जाधव यांना दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार संपन्न !

प्रतिनिधी : गुरूवार दि. ११ जूलै २०१९ रोजी दिली येथे माजी लोकसभा अध्यक्ष दिल्ली संसद भवन मिरा कुमारी यांच्या हस्ते देण्यात आला. सदर कार्यक्रमाला सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब,…

गाव मौजे बोळींज येथील गाव नमुना 1 ई या अतिक्रमणाच्या नोंदवहीमध्ये मूळ पाने बदलून सरकारी दस्तऐवजात खाडाखोड करून तब्बल पाच एकर सरकारी जमिनीवर अवैध कब्जा करण्याचा पराक्रम आगाशीचा लखोबा लोखंडे महेश यशवंत भोईर यांनी केलेला आहे ?

गाव मौजे बोळींज येथील सर्वे क्रमांक 397 अ व 411 अ या दोन्ही जमिनीच्या सातबारा सदरी ग्रामपंचायत बोळींज अशी नोंद आहे. मात्र मौजे बोळींज येथील अतिक्रमण नोंदवहीमध्ये उपरोक्त सर्वे क्रमांकाच्या…