लायन्स क्लब ऑफ वसई युनिक आणि श्री साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉ. पद्मराज पाटील यांच्या सहकार्याने सागर महांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर !
रविवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी लायन्स क्लब ऑफ वसई युनिक आणि श्री साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉ. पद्मराज पाटील यांच्या सहकार्याने सागर महांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आरोग्य सभापती सलीम मेमन…
