Category: वसई विरार

चला मदतीचा हात, देवूया खंबीर साथ :- शमशुद्दीन खान

सध्या महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले असून कोल्हापूर, सांगली आणि सातरा येथे भयानक पूरस्थिती उद्भवली आहे. या पूरस्थितीमूळे तिथल्या स्थानिक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं असून त्यांना सलग चार दिवस काही खायला…

जाहिरातबाजी करण्यापेक्षा प्रमाणिकपणे पुरस्थितीतील नागरिकांना मदत करा :- शमशुद्दीन खान

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला मागच्या काही दिवसांपासून पुराने वेढा घातला आहे. एनडीआरएफचे जवान दोन्ही जिल्ह्यातील पुरग्रस्तांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. शासन-प्रशासनही आपल्या स्तरावर मदतीचे कार्य करत आहे.…

गुन्ह्यावर प्रभावी प्रतिबंध करण्याकरिता पोलीस आयुक्तालय सुरु करा :- शमशुद्दीन खान

मिरा-भायन्दर, वसई, तालुका व पालघर तालुका या क्षेत्रामध्ये नागरी वसाहती, गृह संकुले, सोसायट्या यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यापरिसरात लहान मोठ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात असून कंपन्यायांमध्ये एकत्रित काम करणारे कामगार,राजकीय…

ग्रामीण भागातील मोबाईल सेवा नॉट रिचेबल माजी खासदार बळीराम जाधव यांनी घेतली तहसिलदारांची भेट…

वसई : (प्रतिनिधी) : यंदाच्या अतिवृष्टीत वसई पूर्वेतील ग्रामीण भाग पुराखाली गेला आहे. सध्या येथील जनजीवन पुर्वपदावर येत असले तरी पुराच्या पाण्यामुळे मोबाईल टॉवरचे नुकसान झाल्याने ग्रामीण भागातील मोबाईल सेवा…

ही जनतेची सरकार नसून नालायक लोकांची सरकार आहे :- शमशुद्दीन खान

राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री जयकुमार रावल यांनी पुरस्थिती असलेल्या क्षेत्रातील नागरिकांची चेष्ठा करणारे असे शासन निर्णय पारित केले आहे सदरच्या शासन परिपत्रकात असे नमूद आहे की, दोन…

मानवधिकारच्या दोन सदस्यांना रंगेहाथ अटक ?

नालासोपारा: विरार परिसरातील पुस्तक विक्रेत्याकडून खंडणी घेणाऱ्या मानवाधिकार संघटनेच्या दोन सदस्यांना 15 हजार रुपये रोख रक्कम घेताना पोलिसांनी दोघांना अटक केली असून फरार सदस्यांचा शोध घेत तपास करत आहे. विरार…

विरार शासकीय ग्रामीण रूग्णालय येथे दिव्यांगाना ऑनलाईन….

दिव्यांगाना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन मेडिकल प्रमाणपत्र सक्तीचे केले असल्यामुळे तसेच ते प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिव्यांगाना विरार शासकीय ग्रामीण रुग्णालयात तारेवरची मोठी कसरत करून हेळसांड होत आहे.तसेच प्रमाणपत्रासाठी सकाळी…

बहुजन महा पार्टीने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने वसई तालुक्यातील 150 अनधिक्रूत शाळा चालकांवर होणार गुन्हा दाखल ?

वसई-विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून वसईत बेकायदा अनधिक्रूत बांधकाम मोठ्या प्रमाणात झालेली आहे. सर्वसामान्य नागरिकांना लुबाडून त्यांना फसवण्याचे काम येथे प्रगतीपथावर असताना अवैध शाळा शाळा चालकही वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात…

गोखीवरे येथे उडीपी कृष्णा वेज रेस्टाँरेन्ट व गँन्ड रेसिडेन्सी हाँटेल लाँजिगच्या वाढीव बांधकामावर कारवाईस पालिकेची चालढकल ?

संरक्षण देणाऱ्या भ्रष्ट ठेका अभियंता युवराज पाटील या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी वसई(प्रतिनिधी)-वसई विरार पालिकेच्या प्रभाग समिती जी अंतर्गत येणाऱ्या गोखीवरे येथे मोठया प्रमाणावर अनधिकृत बांधकामे खुलेआमपणे उभी राहत आहेत या…

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जमीनमालकांच्या तक्रारी ऐकणार :- मिलिंद खानोलकर (मी वसईकर अभियान)

तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख वसई ह्यांची वर्तणूक, त्यांचे कार्यालयीन निर्णय तसेच त्यांचे कार्यालयीन कर्मचारी यांच्या कामकाजा बाबत शेतकरी व जमीन मालकांच्या अनेक तक्रारी आहेत.जमीन मालक आपल्या जमिनीचे मोजणीबाबत मूळ दस्तऐवजाची…