महापालिकेला पाणीपुरवठा करणार्या धरणांची पातळी खालावली सूर्या-धामणी धरणात 18.84 टक्के, उसगाव धरण-12.46 टक्के आणि पेल्हार धरणात 8.03 टक्के पाणीसाठा शिल्लक ?
वसई : (प्रतिनिधी) : मान्सून पर्जन्याने मारलेली दडी आणि उन्हाळ्यापासूनच वसई विरारकरांच्या डोक्यावर असलेल्या पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. जून महिना संपत आला तरी पावसाचा ठावठिकाणा नसल्याने सर्वत्र चिंतेचे…
