Category: वसई विरार

भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकताना रिलायन्स जिओ कडून नियमांचे उल्लंघन रात्री काम करण्याची परवानगी असताना भरदिवसा केबल टाकण्याचे काम

वसई(प्रतिनिधी)-वसईत ठिकठिकाणी रिलायन्स जिओद्वारा भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. वसई विरार मनपाच्या बांधकाम विभागाने अनेक अटी व शर्ती च्या अनुषंगाने अधीन राहून सदरचे काम करण्याची परवानगी…

पूरमुक्त वसईसाठी लोकसत्ता आयोजित कार्यक्रमात शशी सोनावणे ह्यांनी एक प्रश्न विचारला :

“वसई विरारची लोकसंख्या सामावून घेण्याची क्षमता किती आहे” आयुक्तांचे उत्तर : तसा कोणी अभ्यास करत नाही. २००१ च्या गणनेनुसार ३ लाख, २०११ नुसार ११ लाख, तर २०१९ च्या अंदाजानुसार ३०…

वसई येथील पापडी तलावाचे सुशोभीकरण वादात ठेकेदाराकडून रेतीऐवजी ग्रीटपावडरचा वापर मुकेश ब्रदर्सचा ठेका रद्द करण्याची सामाजिक संघटनांची मागणी

वसई(प्रतिनिधी)-वसई विरार पालिकेने शहरातील तलाव सुशोभित करून शहरवासीयांसाठी विरंगुळ्याचे केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला.पण या तलाव सुशोभीकरणाच्या प्रकियेत ठेकेदारांनी मात्र पालिकेची तिजोरी साफ करत नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. असाच…

कारगिलनगर रस्त्याची धूळधाण! जलवाहिनी टाकण्यासाठी खोदला रस्ता धुळीमुळे नागरिक, दुकानदार त्रस्त

विरार, दि. 5 – मागील एक महिन्यापासून विरार-मनवेलपाडा भागात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे, मात्र ही जलवाहिनी टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ता खोदण्यात आला असून, कंत्राटदाराने आवश्यक ती काळजी न घेतल्याने…

वसई विरार मनपाकडून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन ?

पाच वर्षासाठीचा भागिरथी ट्रान्सपोर्ट सोबतचा करार खाजगी पध्दतीने केला दहा वर्षांसाठीअति.आयुक्त संजय हेरावडे यांच्या न्यायालयीन चौकशीची मागणी वसई विरार पालिकेचे अधिकारी वर्ग खाजगी ठेकेदारांसाठी सध्या राबताना दिसत आहेत.एकप्रकारे वरिष्ठ अधिकारी…

वसई-विरार महानगरपालिकेतील 29 गावांची सुनावणी 13 जूनला

वसई : (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर महानगरपालिकेतील ज्या 29 गावांना वगळण्यासंदर्भात जनआंदोलन झाले होते त्या 29 गावांचा मुद्दा पालघरच्या पोटनिवडणुकीपासून पुन्हा उफाळून वर आला आहे. पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाल्यास पालिकेतील…

शिवसेना आमदारासह बविआच्या महापौरावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

नालासोपारा(प्रतिनिधी)-मतदानाचा पूर्वसंध्येला रविवारी मध्यरात्री नालासोपाऱ्यात शिवसेना व बविआमध्ये जोरदार बाचाबाची झाली.शिवसेना आमदार रविंद्र फाटक यांच्यावर मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप बविआने केला आहे. गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून वसई-विरारचे महापौर रुपेश…

राजनाथ सिंह यांच्या सभेत तडीपार गुंडाची हजेरी तडीपारीचे आदेश असताना तडीपार गुंड संजय बिहारी याला परवानगी दिली कोणी?

वसई : (प्रतिनिधी) : राज्यभर सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर प्रचारसभांतून भाजपची पोळखोळ करण्याचे काम जोमाने सुरू ठेवले असताना वसईत पुन्हा भाजपच्या जाहीर सभेत पुन्हा चुकीचीच…

पालघर लोकसभा निवडणुकीत 18 लाख 85 हजार 297 मतदार बजावणार मतदानाचा हक्क 9 लाख 89 हजार पुरूष मतदार; तर 8 लाख 96 हजार 186 महिला मतदार, 111 इतर मतदार

वसई : (प्रतिनिधी) : पालघर लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. मतदानाची सर्व प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली असून पारदर्शक मतदानासाठी निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी…

रिक्षा चिन्हाची सेना-भाजपाने घेतली धास्ती मतदानाच्या दिवशी रिक्षा बंद करण्याची भाजपच्या युवा मोर्च्याच्या जिल्हा उपाध्यक्षांची मागणी ?

पालघर लोकसभा मतदार संघामध्ये महाआघाडी पुरस्कृत बहुजन विकास आघाडीचे पालघर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार बळीराम जाधव यांना रिक्षा चिन्ह मिळाल्यानंतर सदरचे चिन्ह एका तासात तळागाळातील लोकांपर्यंत पोहचले. रिक्षा चिन्ह सर्वदूर…