वसई तहसील कार्यालयात ‘रात्रीस खेळ चाले’ सायंकाळी ५ नंतर दलाललॉबी सक्रिय;रात्री उशिरापर्यंत चालतात आर्थिक व्यवहार दाखल्यांसाठी सर्वसामान्यांची मात्र लूटमार ? तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना मनसेच्या शिष्टमंडळाने विचारला जाब
वसई(प्रतिनिधी)-वसई , विरार नालासोपारा व ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना शालेय व कॉलेज मधील विविध प्रकारचे दाखले न मिळणे,अनधिकृत रिसॉर्ट, स्पा सेंटर व मसाज पार्लर मधील गैरप्रकार,शासकीय जमिनी हडप करणे,तलाव बुंजवणे,तलाठी कार्यालयात…
