सेव्हन सी रिसोर्टच्या कारवाई प्रकरणी
वसईकरांमधून संताप व्यक्त अर्नाळा पोलीस ठाण्यावर काढला मोर्चा नालासोपारा :- विरारच्या नवापुर येथील सेव्हेन सी रिसॉर्ट वर झालेल्या कारवाईनंतर वसईकरांमधून संताप व्यक्त केला जात आहे. रिसॉर्टवर झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त…
