वसईत देहदान चळवळीची समाधानकारक प्रगती
देहदान हे सर्वात श्रेष्ठदान मानले जाते. मृत्यू कोणाला चुकलेला नाही. पण मृत्यू नंतरही मनुष्याने मानवाच्या कामी येण्याची संधी देहदानाद्वारे उपलब्ध आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आणि वैद्यकशास्त्राच्या विविध संशोधनासाठी हा…
