वसंत नगरीं ते वसई पूर्व रस्त्यावरील अवैध माती दगडी माती भराव विरोधात आंदोलन करणार ? :-श्लोक पेंढारी
वसईतील वसई ईस्ट वरील वसंत नगरी कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम गेल्या दोन महिन्यापासून सुरू असताना त्यात केल्या गेलेली ४४०३ ब्रास दगडी माती भराव हे अनधिकृत रित्या करण्यात आलेला असून…
