Category: वसई विरार

अतिक्रमण अधिकारी प्रमोद गोयलच्या बिल्डरधार्जिन कारभाराला सहा.आयुक्तांचीही साथ?

नालासोपारा(प्रतिनिधी)- १३ ऑक्टोबर रोजी वसई विरार पालिकेच्या पेल्हार प्रभागाने परमार इंडस्ट्रीज परिसरातील एका आदिवासी बांधवाच्या घरावर बुलडोझर चालवत सुडबुद्धीची कारवाई पार पाडली होती.पालिकेच्या या सुडबुद्धीने केलेल्या कारवाईचा सर्वच स्थरातून निषेध…

प्रेसिडंट लायन्स क्लब अगाशी तर्फे ६५० विद्यार्थांना गणवेशाचे वाटप

वसई (प्रतिनिधी) : प्रेसिडंट लायन्स क्लब अगाशी तर्फे रोजीसेंट जेम्स स्कुल (मराठी माध्यम) आगाशी मधील ६५० विद्यार्थांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. सदर गणवेशाचे वाटप अध्यक्ष जॉन कोरिया, माजी अध्यक्ष नितीन…

बहुजन समाज पार्टीचा महापालिकेवर मोर्चा

विरार दि. १८/१०/२०२२ बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी प्राध्यापक डी. एन. खरे यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेवर मोर्चा काढून पाणीपुरवठा नियमित व सुरळीत करण्यासाठी महापालिका प्रशासनाला निवेदन दिले. गेली अनेक…

प्रभाग समिती ‘जी’ वालीव अंतर्गत मौजे बापाणे हायवे, नायगाव पूर्व परिसरात असलेल्या ४७०० चौ.फुट बांबू पत्रा चॅनेलचे अनधिकृत बांधकाम निष्कासीत…

दिनांक १८ ऑक्टोबर, २०२२ रोजी मा.आयुक्त श्री.अनिलकुमार पवार व अति.आयुक्त श्री.आशिष पाटील यांचे निर्देशानुसार व उप-आयुक्त श्री.अजित मुठे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती ‘जी’ वालीव अंतर्गत मौजे बापाणे हायवे, नायगाव पूर्व…

प्रभाग समिती ‘सी’ चंदनसार मार्फत अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई

वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती ‘सी’ कार्यक्षेत्रातील सर्व्हे नं.८६, हि.क्र.३, फुलपाडा, विकास नगर डोंगरी या ठिकाणी ३००० चौ.फुट क्षेत्रफळ असलेल्या एका अनधिकृत बांधकाम केलेल्या इमारतीवर महानगरपालिकेकडून निष्कासनाची कारवाई…

अर्नाळा मच्छिमार विविध कार्यकारी संस्था मर्या. च्या कामगारांचा संप!

★अर्नाळा मच्छिमार विविध कार्यकारी संस्था मर्या. च्या कामगारांचा संप! ★ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली एकवटणार संस्थेचे कामगार! ‘धडक कामगार युनियन’च्या ‘अर्नाळा मच्छिमार विविध…

वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील दिव्यांगांची रखडलेली पेन्शन दिवाळीच्या अगोदर दिव्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी..-देविदास केंगार

तरी माननीय साहेबांना विनंती आहे की गेल्या सहा-सात महिन्यांपासून दिव्यांगांची रखडलेली पेन्शन दिवाळीच्या अगोदर दिव्यांगांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी जेणेकरून दिव्यांगांची दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी होऊ शकेल.अशी मागणी अपंग…

विकासाच्या नावाखाली बहुमोल पर्यावरणाचा ऱ्हास करू नका!: नाना पटोले

पर्यावरणाची हानी म्हणजे भविष्यातील मोठ्या संकटाला आमंत्रण. मुंबई, दि. १३ ऑक्टोबर आपल्याला समृद्ध पर्यावरणाचा वारसा लाभलेला आहे, त्याचा ऱ्हास न होऊ देता त्याचे जतन करण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे.…

पेल्हार प्रभागाची सुडबुद्धीची कारवाई; आदिवासीच्या घरावर चालवला बुलडोझर…

बिल्डरधार्जिन कारभार हकणारा अतिक्रमण अधिकारी प्रमोद गोयलला निलंबित करण्याची मागणी… नालासोपारा(प्रतिनिधी)- वसई विरार पालिकेच्या पेल्हार प्रभागाने आज परमार इंडस्ट्रीज परिसरातील एका आदिवासी बांधवांच्या घरावरबुलडोझर चालवत सुडबुद्धीची कारवाई पार पाडली. विशेष…

वीज चोरी प्रकरणात ४८ जणांवर गुन्हा दाखल…

नालासोपारा :- वसई तालुक्यात गेल्या कित्येक वर्षांपासून वीज चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय असून या टोळ्या रात्रीच्या सुमारास वीज खांबावर आकडा टाकून वीज चोरी करतात. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विरारच्या गोपचरपाडा परिसरातील दोन…