Category: वसई विरार

वसई–विरारचा नळ घोटाळा? – “१२ नळ, १२ लाखांचा खेळ!”

वालीव प्रभागातील पाणीपुरवठा विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप वसई–विरार (प्रतिनिधी): वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या वालीव प्रभागातील केलीचा पाडा, राजीवली, भोयदापाडा परिसरात नळ जोडणीसाठी बेकायदेशीर वसूली होत असल्याचे गंभीर…

वसई-विरार महानगरपालिकेतील ठेकेदारांकडून गंभीर गैरव्यवहार उघड — कामगारांचे हक्क हिरावले; आयुक्त मौन, ACB आणि ED चौकशीची मागणी.

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या (VVMC) घनकचरा व्यवस्थापन विभागात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे माहिती अधिकार अधिनियम (RTI) अंतर्गत मिळालेल्या अधिकृत उत्तरातून उघड झाले आहे. ही…

ड्रग्ज फॅक्टरी प्रकरण: आदिवासी जमिनीवर उभारलेले बांधकाम संशयाच्या भोवऱ्यात

वसई (दि. २५ ऑक्टोबर २०२५):मुंबई पोलिसांनी अलीकडेच केलेल्या धाडीत उघडकीस आलेली कथित ड्रग्ज फॅक्टरी आता नव्या वादात सापडली आहे. ही फॅक्टरी वसई तालुक्यातील मौजे पेल्हार परिसरातील आदिवासी बांधवांच्या जमिनीवर उभारण्यात…

“वसई-विरार मनपा प्रशासनावर प्रश्नचिन्ह — रुग्णालयातील सुरक्षेचा खेळखंडोबा”

विरार (प्रतिनिधी):वसई–विरार शहर महानगर पालिकेच्या अखत्यारीतील श्री जीवदानी देवी रुग्णालय, चंदनसार, विरार (पूर्व) येथे रुग्ण पळून जाण्याच्या घटनांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अलिकडच्या काळात अशा तीन घटना घडल्याचे समोर…

धम्मदीप रमाई प्रतिष्ठान वसईत बौद्ध ग्रंथ वाटप उपक्रम यशस्वी

दिनांक: १४ ऑक्टोबर २०२५, वसई धम्मदीप रमाई प्रतिष्ठान वसई यांच्या वतीने चक्रवर्ती सम्राट अशोक विजयादशमी आणि ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी धम्मदीप बुद्ध…

चिकन-मटन दुकानांच्या परवान्यांच्या नावाखाली सुरू आहे का अवैध वसुली? प्लास्टिक व्यापाऱ्यांकडूनही वसुलीचे आरोप; चौकशी व कारवाईची मागणी

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील क्लीन-अप मार्शल, प्लास्टिक व्यापारी व उत्पादन कंपन्यांकडून अवैध वसुली करत असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. एवढेच नव्हे तर चिकन-मटन दुकानांच्या परवान्यांच्या नावाखालीसुद्धा मनपाच्या कर्मचाऱ्यांकडून…

वनभूमीवर अवैध कब्जेचा डंका – मांडवी वन परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पर्यावरणाचा ऱ्हास!

वनभूमीवर अवैध कब्जेचा डंका – मांडवी वन परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पर्यावरणाचा ऱ्हास! मांडवी वन परिक्षेत्रातील मौजे पेल्हार येथील सर्वे क्र. 330 मधील राखीव वनभूमीवर मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकामे व माती…

VVCMC घनकचरा ठेक्यात ‘भयाण’ भ्रष्टाचार ?

वसई-विरार : युवाशक्ती एक्सप्रेसच्या कार्यकारी संपादिका रुबिना मुल्ला यांनी म्हटले आहे की, लवकरच पत्रकार परिषद घेऊन वसई-विरार महानगरपालिकेच्या (VVCMC) घनकचरा ठेक्यातील प्रचंड भ्रष्टाचाराचे धक्कादायक पुरावे जाहीर करण्यात येणार आहेत. 🔴…

वसई-विरार महानगरपालिकेत अधिकारी–बांधकामदार संगनमताचा नवा आरोप

अनधिकृत बांधकामांना माजी आयुक्त अनिल पवार व माजी नगररचनाकार वाय. एस. रेड्डी यांचा संरक्षणाचा ठपका; ईडीकडे तक्रार नालासोपारा (प्रतिनिधी):वसई-विरार महानगरपालिकेतील (VVMC) अधिकारी, बांधकाम व्यावसायिक व आर्किटेक्ट यांच्यातील संगनमतातून मोठ्या प्रमाणावर…

डम्पिंग ग्राउंडमधून निघणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; आंदोलनाचा इशारा

वसई, दि. २० (प्रतिनिधी) : भोईदापाडा येथील डम्पिंग ग्राउंडमुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जर ८ दिवसांत उपाय झाले नाहीत, तर नागरिकांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. वसई-विरार महापालिकेचा…