Category: वसई विरार

‘घरोघरी तिरंगा` अभियानात सन्मानाने सहभागी होऊ या!

वसई भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ शेख यांचा निर्धार प्रतिनिधी विरार- आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशात ‘घरोघरी तिरंगा` हा उपक्रम 12 ऑगस्ट ते…

सामाजिक कार्यकर्ते टेरेन्स हॅन्ड्रीकीस यांचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांकडे वसई-विरार महानगरपालिकेचे दुर्लक्ष..

अद्याप एकाही अनधिकृत बांधकाम असलेल्या शाळेच्याबाहेर सावधगिरीचा कायमस्वरूपी सूचना फलक नाहीआयुक्तांनी संबंधित अधिकार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत – टेरेन्स हॅन्ड्रीकीस वसई, प्रतिनिधीवसई-विरार महानगरपालिका हद्दीत झालेल्या अनधिकृत बांधकामांसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते टेरेन्स…

संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

संत गोन्सालो गार्सिया कॉलेज वसईतील ग्रामीण विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ.आशा चव्हाण…

शिवसेना व शिवप्रेरणा फाऊंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

शिवसेना व शिवप्रेरणा फाउंडेशन आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व करियर मार्गदर्शन २०२२ वसई मधील समाज मंदिर हॉल येथे संपन्न झाला तसेच वसईतील कला-क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व…

लोकांची दिशाभूल करणाऱ्या जेम्सवर कलम ४२०, १७० अन्वये गुन्हा दाखल करण्याची पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी|- सिराज मलिक (शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना- चिटणीस)

“माझ्या टेबलवर फाईल जमा नाहीत याचा अर्थ माझं काम परफेक्ट आहे. खुनशी व चिल्लर पत्रकार तक्रार करतात मला फरक पडत नाही.” तहसीलदार उज्वला भगत. |वसई तहसिलचा कारभार गोलमाल ?अधिकारी वर्गाची…

वसई तहसीलवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनधिकृत बांधकाम विरोधात आंदोलन…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वसई विरार शहर जिल्हावसई तालुक्यात दिवसेंदिवस अनधिकृत बांधकामांचे पेव वाढतच आहे .त्यातच भर म्हणून येथे पोमन येथे दिवसेंदिवस औद्योगिक अनधिकृत बांधकामे करण्यात येत आहेत. मागील दोन वर्षापासून…

गोरगरिबांचे धान्य प्रफुल्ल नाईक यांच्या मिलमध्ये; पुरवठा विभाग व प्रफुल्ल नाईक यांचा याराना?

प्रतिनिधी :पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुका पुरवठा विभागात प्रचंड काळाबाजारी चालत असून सर्व सामान्य गोरगरीब जनतेच्या हक्काचे धान्य भाताने येथे प्रफुल्ल नाईक यांच्या मिलमध्ये जात असल्याचे वृत्त आहे. याची सखोल…

वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक उद्यानांच्या देखभाली साठी प्रसिद्ध केलेल्या सूचना स्वारस्य अभिरुचीत नमूद केलेली मुदत वाढवण्यात यावी.

तर पालिकेतील १४५ सार्वजनिक उद्यानांचा ठेका प्राधान्याने महिला बचत गटांच देण्यात द्या-महेश अंबाजी कदम भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष-विरार शहर मंडळ वसई विरार शहर महानगर पालिका क्षेत्रात १४५ उद्यानांच्या देखभालीचा ठेका…

आदर्श इंडस्ट्रिज गावराईपाडा येथे नाल्याला लागून अनधिकृत बांधकाम मोठया जोमाने सुरू…

वसई विरार महापालिका आयुक्त पवार यांच्या आदेशाने व नुकतीच राजावली वागराल पाडा येथे दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेनंतर सर्वच विभागातील अनधिकृत बांधकामे बंद करण्याचे सक्त आदेश दिले आहेत.मात्र या आदेशाला फाट्यावर…

रेशनचे धान्य मिलमध्ये ?विजय सिंग याची मिल केली सील! ; वसई पुरवठा विभागाची कारवाई….

प्रतिनिधी : वसई पुरवठा विभागाचे रेशन खाजगी मिलमध्ये नेले जात असताना ट्रक पकडण्यात आला असून मिलला सील ठोकण्यात आले आहे. मात्र सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. यावरून रेशनचा…