Category: वसई विरार

वसई-वाघराळ पाडा दुर्घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा!

वसई शिवसेनेचा बेमुदत आंदोलनाचा इशारा प्रतिनिधी विरार- वसई प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व वसई-विरार महापालिकेचे आयुक्त यांच्यासोबत वारंवार पत्रव्यवहार करूनही कारवाई केली गेली नसल्यानेच वाघराळपाडा येथे दरड कोसळून दोघांना…

वसई – निर्मळ – आगाशी हा खड्डेमय रस्ता त्वरीत दुरुस्त करणे – समीर वर्तक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली मागील अनेक दिवसांपासून वसई – निर्मळ – आगाशी हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता खड्डेमय होऊन सातत्याने अपघात…

राष्ट्रीय लोकन्यायालयाचे, 13 ऑगस्ट रोजी आयोजन

वसई दि. 18 : वसई न्यायालयात दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये दिवाणी स्वरुपाची, तडजोडीस पात्र फौजदारी स्वरुपाची, वैवाहिक स्वरुपाची, 138…

राजावलीत दरड कोसळून झालेल्या अपघात प्रकरणात भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

प्रतिनिधी :पालघर जिल्हा अंतर्गत वसईतील राजावली वाघरालपाडा येथे दरड कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले. सदर प्रकरणात महानगरपालिका, महसूल, पोलीस असे सर्वच अधिकारी जबाबदार असून सर्वांवर…

विरार सर्वे नंबर 86 या नवीन शर्तीच्या आदिवासी भूखंडावर अनधिकृत इमारती : कारवाई करून एमआरटीपी दाखल करा

प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती सी हद्दीत विरार सर्वे नंबर 86 या नवीन शर्तीच्या आदिवासी भूखंडावर 4 अनधिकृत इमारतींचे बांधकाम करण्यात आलेले असून सदर बांधकामे निष्कासित करून…

महाराष्ट्र राज्यात लोककल्याणकारी सरकार स्थापन – भाजपा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ

आशासेविकांना न्याय देणारच वसई तुटपुंज्या मानधनावर सरकारी योजना वसई विरार मनपा क्षेत्रातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी झटणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार सोहळा रविवार दिनांक १७ जुलै २०२२ रोजी वसई विरार जिल्हा भाजपा सरचिटणीस…

अखेर शिवसेना युवा पंकज देशमुख यांची वसई-नालासोपारा विधानसभा जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती!

तब्बल दोन वर्षांचा संयम फलद्रूप प्रतिनिधी विरार- पराकोटीचा संयम आणि पक्षाप्रतिची बांधिलकी याचे फलित म्हणून तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शिवसेना युवा पंकज देशमुख यांची वसई-नालासोपारा विधानसभा जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाली…

अनाधिकृत चाळींच्या “अर्थकारणाने” गरीब जनतेचा बळी! :- दिलीप अनंत राऊत

वसई पूर्वेला वाघरळ पाडा येथे दरड कोसळून दोन जण मृत्युमुखी पडल्यावर वसईत अनधिकृत चाळी व बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ह्या अनधिकृत बांधकामाची साखळी ज्या रीतीने कार्यरत आहे ते…

ज्यांनी डोंगर पोखरले आणि चाळी उभारल्या ‘त्या’ भूमाफियांवर कारवाई कधी ?

🔴 मोठे मासे सोडून छोट्या माशांवर कारवाई; भूमाफिया दारा-रंधाचे दलाल मात्र मोकाट 🔴 प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून स्वयंघोषित समाजसेवक ब्रिजेश यादव व मनिष ठाकूर यांना ‘व्हीआयपी’ ट्रीटमेंट 🔴 महसूल, वन विभाग तसेच…

नायब तहसीलदार प्रदीप दामोदर मुकणे व मंडळ अधिकारी संजय सोनावणे लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात …

प्रतिनिधी : वसई तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार प्रदीप दामोदर मुकणे व माणिकपूर मंडळ अधिकारी संजय सोनावणे यांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली असून लाचखोर अधिकाऱ्यांच्या अटकेमुळे नागरिक अत्यंत…