Category: वसई विरार

भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट; जनतेची कामे होत नाहीत! प्रजा सुराज्य पक्षाचे निवेदन..

प्रतिनिधी : वसई भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झालेला असून पैसे मोजल्याशिवाय काम होत नाही. बहुतांश कामे दलालांच्या माध्यमातूनच होतात. सर्वसामान्य चुकून काम करण्यासाठी गेला तर असंख्य चकरा मारून ही…

अंगणवाडी सेविकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!

नालासोपारा शिवसेनेच्या वतीने ३८ वजनकाट्यांचे वाटप प्रतिनिधी विरार- लहान मुलांचे पोषण, आरोग्य आणि शिक्षण या अंगणवाडीच्या सामुदायिक कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांना अनेक कामे करावी लागत असतात. ही कामे करताना व अंगणवाडीतील…

विरार पूर्व मनवेलपाडा येथील तलावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी – गिरीश दिवाणजी

● विरार पूर्व मनवेलपाडा येथील तलावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीच्या स्मरणपत्राचे निवेदन घेऊन सर्व पक्षीय संविधान कृती समितीच्या माध्यमातुन पदाधिकाऱ्यांनी वसई विरार महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त…

नुकसानभरपाईपाटीचे 113.58 कोटी सात दिवसांत भरणा करा ;महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची वसई-विरार महापालिकेला नोटीस !

पर्यावरण अभ्यासक चरण भट यांच्या हरित लवादाकडील याचिकेनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सक्रिय प्रतिनिधी विरार- पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यात वसई-विरार महापालिकेला अपयश आल्याने बजावलेल्या दंडाची वसुली…

खानिवडे येथे अवैध उत्खनन व स्वामित्व धन चुकवून शासनाची फसवणूक ?

प्रतिनिधी : पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील खानिवडे येथे अवैध उत्खनन करून स्वामित्वहक्क चुकवून शासनाची फसवणूक करण्याचे प्रकरण उघडकीस आले असून महसूल प्रशासनाने सदर प्रकरणी कारवाई करावी.या बाबतची अधिक माहिती…

वसईतील तामतलावाची दुर्दशा ?

पेव्हर ब्लॉक उखडले, झाडांची नासधूस ;देखभालीकरताचे 70 हजार रुपये पाण्यात ? प्रतिनिधी विरार- वसई-विरार महापालिकेच्या वसई-तामतलावाची सध्या दुर्दशा झाली आहे. या तलावासभोवती काही महिन्यांपूर्वी लावण्यात आलेले पेव्हर ब्लॉक उखडले असून,…

वसई पोलीस स्टेशन अंतर्गत भुईगाव पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. जे. केसरे करतात अवैध धंदेवाल्यांकडून बेफाम वसुली ?

प्रतिनिधी:मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या वसई पोलीस स्टेशन हद्दीतील भुईगाव पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. जे. केसरे भुईगाव हद्दीतील अवैध धंदेवाल्यांकडून बेफाम वसुली करीत असल्याचे वृत्त…

राजावली येथील अवैध माती भराव व अनधिकृत बांधकामे प्रकरणी कोणतीही कारवाई नाही ?

तहसीलदार कार्यालयाकडून फक्त नोटीस; भ्रष्टाचार उघड ? प्रतिनिधी :पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील माणिकपूर मंडळ अधिकारी, गोखिवरे तलाठी हद्दीत गाव मौजे राजावली येथे अवैध माती भराव व अनधिकृत बांधकामे प्रकरणी…

आवश्यक कागदपत्रे नसताना बनविले धैर्य व योग नितेशकुमार वाघेला यांचे जातीचे दाखले ?

चौकशी करून कारवाई करा ? प्रतिनिधी :धैर्य व योग नितेश कुमार वाघेला यांचे जातीचे दाखले रद्द करून दाखले बनविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. सदर जातीचे दाखले बनविण्याकरिता आवश्यक कागदपत्रे जमा करण्यात…

सुभाष जाधव प्रभाग समिती जी हद्दीत अनधिकृत बांधकामाची करतात वसुली ?

अनधिकृत बांधकामे रोखण्यात अकार्यक्षम ठरलेल्या सुभाष जाधव यांचे नवनियुक्त आयुक्त अनिलकुमार पवार निलंबन करतील का ? वसई: वसई विरार मधील अनधिकृत बांधकामे बघता लक्षात येते की पालिकेतील अधिकारी विकले गेले…

You missed