Category: वसई विरार

पालघर जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी पाच एकर जागा मंजूर

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सुकाणू समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी दिली मंजुरी नवनिर्मित पालघर जिल्ह्याची 2014 मध्ये निर्मिती झाली आणि अल्प कालावधीतच आपल्या पालघर जिल्ह्यात जनतेच्या हिताच्या दृष्टीकोनातून सर्वसुविधायुक्त अश्या प्रशासकीय संकुलाचे काम…

दोन वर्षांमध्ये वाहतूक विभागाने वसई तालुक्यातील 356 वाहन परवाने आणि 33 परमिट निलंबित!

नालासोपारा :- बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहनचालकांचे थेट वाहन परवाने निलंबित करायला सुरवात केली आहे. त्यामुळेच गेल्या दोन वर्षात तब्बल 356 वाहनचालकांचे वाहन परवाने तर 33 परमिट…

पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात आदिवासी संघटनेचे आंदोलन

नालासोपारा :- वसई पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्यातर्फे सहा आदिवासी महिलांना मारहाण केल्याचा आरोपावरून आदिवासी संघटनेतर्फे पोलीस ठाण्यावर गुरुवारी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात…

आदिवासी कातकरी समाजाच्या महिलेची वडा पावच्या टपरी वर मनपाचा बेकायदेशीर हातोडा

आदिवासी महिलेला मनपा कर्मचारी अधिकारी कडुन धक्का बुक्की मारहाण मनमानी कारभार करणाऱ्या सह. आयुक्त रुपालि संख्ये विरुद्ध तात्काळ कारवाई करुन पदावरुन निलंबित करा अन्यथा मनपाला घेराव घालु – लाल बावटा…

वसई तालुक्यात अनधिकृत बांधकामे जोरात;अनधिकृत बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर

नालासोपारा :- गेल्या अनेक वर्षांपासून वसई तालुक्यात अनधिकृत बांधकामे होत असल्याने वसईला गालबोट लागलेले असून काही वेळा ही अनधिकृत बांधकामे तोडल्याने अनेक गरीब परिवारांचे संसार उघड्यावर आले आहेत तरी पण…

पाणजु रेती बंदरातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा; महसूल विभाग व पोलिसांचे संरक्षण ! एम जी जी डोलारे एन्टरप्रायझेस वर गुन्हे दाखल करा

प्रतिनिधी : पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील नायगाव जूचंद्र येथील पाणजु क्षेत्रात बेकायदेशीरपणे रेती उपसा केला जात असून वसईच्या तहसीलदार उज्ज्वला भगत यांचे या अवैध रेती उत्खननाला संरक्षण लाभलेले आहे.…

पोलिसांन कडुन आदिवासी महिलांना मारहाण ?

पोलिसांन विरूद्ध तात्काळ कारवाई करून त्या पोलिसांना कायम स्वरूपी निलंबित करा. अन्यंथा लाल बावटा जेल भरो आंदोलन करणारअत्यंत गरिबी, शेती सोडलं तर कामधंदा नाही ,परिस्थितीमुळे “जगावयास चाललो “असे म्हणत घरदार…

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील निधीचा अपहार

प्रतिनिधी :एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या निधीत मोठा अपहार होत असल्याचे वृत्त आहे. सदर बाबत सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी.या बाबत अधिक माहिती अशी की, शासनाच्या एकात्मिक बाल…

वसई पोलिसांच्या हप्ताखोरीची चौकशी करून कारवाई करा! अवैध धंदेवाल्यांकडून लाखोंची वसुली?

प्रतिनिधी :मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या वसई पोलीस स्टेशन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनैतिक धंदे चालत असून अर्थातच या अनैतिक धंद्यांना पोलिसांचे संरक्षण लाभलेले आहे. या अनैतिक धंद्यांवर कारवाई व…

वसई-विरारमधील प्रस्तावित प्रकल्प मार्गी लागणार!

पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली विविध विकासकामांची माहिती प्रतिनिधी विरार- पालघर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हे स्वप्न साकारण्याच्या दृष्टिकोणातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेशित केल्यानुसार आजचा वसई व पालघर दौरा असल्याची…

You missed