मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्मिता संघ प्रयत्नशील आहे कार्यशील आहे कलाकारांच्या सेवेसाठी…..
(आकेश मोहिते):- आज कोरोना मुळे आपल्या मराठी वाद्यवृंदातील कलाकारांवर उपासमारी ची वेळ आली आहे. म्हणून अश्या गरजू कलाकारांना एक मदतीचा हात देण्यासाठी स्थानिक पातळीवर मदत घेण्याचा व अन्नधान्याची पाकिटं देऊन…
