Tag: #अनधिकृतबांधकाम #वसईविरारपालिका #सातीवलीतुंगारफाटा #नियमआणिन्याय #नगरपालिका_कारवाई #बांधकाममाफिया #VVMC #जनतेचाप्रश्न #महापालिकेचीजबाबदारी #BahujanMahaViews

तुंगारफाटा-सातीवलीत अनधिकृत बांधकाम? — महापालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

वसई :तुंगारफाटा-सातीवली परिसरातील आयमा इंडस्ट्री टॉप टेन समोर सुरू असलेले बांधकाम हे स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार अनधिकृत असल्याचा आरोप पुढे आला आहे. वसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती जी हद्दीत हे बांधकाम…