Tag: #नाशिकदणाणलं #शेतकरीआक्रोशमोर्चा #राष्ट्रवादीकाँग्रेस #शरदपवारगट #शेतकऱ्यांचा_इशारा #सरकारला_इशारा #शेतकरीशक्ती #आक्रोशमोर्चा #शेतकरीहक्क #महाराष्ट्रराजकारण

नाशिक दणाणलं! शेतकरी आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चा सरकारला इशारा

नाशिकमध्ये आज शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामुळे शहर अक्षरशः दणाणून गेले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट रस्त्यावर उतरला. मोर्चाचे…