पेल्हार विभागात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट – कारवाई कधी होणार ?
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘एफ’ अंतर्गत येणाऱ्या पेल्हार विभागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. सोपारा फाटा, अवधूत आश्रम, मायकल कंपाऊंड, जाबर पाडा, रिचर्ड कंपाऊंड, नवजीवन…
