Tag: #पेशवेकालीनप्रशासनिकमराठी #मनोजकुमारसूर्यवंशी #मराठीसाहित्य #पुस्तकलोकार्पण #वसईविरार #पालघरग्रंथोत्सव #डिम्पलप्रकाशन #मराठीभाषा #ऐतिहासिकमराठी

प्रशासकीय भाषेचा ऐतिहासिक वारसा उलगडणार; आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या पुस्तकाचे शुक्रवारी विमोचन

​वसई: ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वसईच्या भूमीत आगामी २७ मार्च रोजी एका महत्त्वपूर्ण ग्रंथाचे लोकार्पण होणार आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी लिखित ‘पेशवेकालीन प्रशासनिक मराठी’ या पुस्तकाचे प्रकाशन…