Tag: ​#प्रशासकीय_दिरंगाई ​#न्याय_मिळालाच_पाहिजे ​#पालघरचा_आवाज ​#कामगार_संघर्ष ​#सेवापुस्तक_अद्ययावत_करा

पालघर जिल्हा मध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांची ‘वणवण’ ; सेवापुस्तकातील शेकडो नोंदींचा पत्ताच नाही !

​युवाशक्ती कामगार संघटनेचा एल्गार; मुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांकडे तक्रार करणार.. ​पालघर: पालघर जिल्ह्यातील महसूल विभागात वर्षानुवर्षे सेवा बजावणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकारी आणि लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांची निवृत्तीच्या उंबरठ्यावर मोठी अडवणूक होत असल्याचे…