Tag: #फेरीवालाधोरण #नगरपथविक्रेतासमिती #उदयजाधव #मराठीफेरीवाले #वसईविरार #न्यायालयीनलढा #स्थानिकभूमिपुत्र #न्याय

वसई-विरार फेरीवाला समिती निवडणूक कायद्याच्या कचाट्यात; उच्च न्यायालयाचा कठोर इशारा

​युवाशक्ती एक्सप्रेस वृत्तसेवा, वसई: ​वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या पहिल्या ‘नगर पथ विक्रेता समिती’ (Town Vending Committee) निवडणुकीत नियमांची पायमल्ली झाल्याचा आरोप करत, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रक्रियेवर कडक ताशेरे ओढले आहेत.…