Tag: ​#मीराभाईंदर

मीरा-भाईंदरमध्ये भाजपचांतर्गत काळाबाजार उघड! पुनर्विकासाच्या लाभासाठी आमदारांच्या नातेवाईकांचा पराकोटीचा दबाव; मंत्र्यांचे दंडात्मक आदेश!

मीरा-भाईंदर(प्रतिनिधी) : शहरात सुरू असलेल्या एका पुनर्विकास प्रकल्पावरून भाजपच्या अंतर्गंत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा बोजवारा उडाला आहे! प्रकल्पातून तब्बल १० टक्के भागीदारी आणि डामडौलदार टेरेस फ्लॅट लाटण्याच्या हव्यासापोटी सत्ताधाऱ्यांनी सर्व मर्यादा…

You missed