वादग्रस्त कनिष्ठ अभियंत्यांची पुन्हा पालिका सेवेत नियुक्ती – प्रशासनावर प्रश्नचिन्ह
वसई-विरार :अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम सुरु असतानाच वादग्रस्त व निलंबित ठेका कनिष्ठ अभियंते पुन्हा पालिका सेवेत दाखल झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार (अनधिकृत…
