Tag: #वसईविरार #VVMC #IAS #पृथ्वीराजBP #नवेआयुक्त #Mahanagarpalika #VasaiVirarNews #प्रशासन #पुणेToविरार

वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.; सूर्यवंशी आज सेवानिवृत्त

​ ​विरार: प्रतिनिधी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी हे आज, ३१ मार्च २०२६ रोजी प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर…