उप अभियंता सतीशकुमार सूर्यवंशी यांचा ठेकेदारांना हाताशी धरून भ्रष्टाचार!!!
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डी. एन. खरे यांचा आरोप. विरार दि. १८/०३/२०२५, वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती “एफ” मौजे- मांडवी येथील तलाव सुशोभीकरण करणे. या कामाचा ठेका मे. श्री.…
