Tag: #cmo

१३२- नालासोपारा विधानसभाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. संदीप पांडे यांनी मान्यवरांच्या भेटीगाठी घेत फोडला प्रचाराचा नारळ

आज दिवाळी सणानिमित्त महाविकास आघाडी व काँग्रेसचे १३२- नालासोपारा विधानसभाक्षेत्राचे उमेदवार श्री. संदीप पांडे यांनी नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या घरी जावून भेटीगाठी घेत आपल्या प्रचाराला सुरवात केली. सदर भेटीत…

मिठ चौकी येथील उड्डाणपूलास विश्वरत्न,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे व लवकरच वाहतुकीस मार्ग खुला करावा.

मुंबई :- मिठ चौकी लिंक रोड मालाड (प) मुंबई येथील उड्डाणपूल ( ब्रीज ) नागरिकांसाठी लवकरात लवकर वाहतुकीस खुला करण्यात यावा.मालाड मालवणी येथील वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे.…

यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई येथे जन सभा संपन्न…

मुंबई (प्रतिनिधी) आज दिनांक 21.09.2024 रोजी सायं. 4 वा. निर्धार महाराष्ट्र संघटने तर्फे यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई येथे जन सभा आयोजित केली होती सभेला जमू काश्मीर चेक राज्यपाल सत्यपाल मलिक…

अवैध वृक्ष तोडीबाबत मे. शिवानी इंटरप्रायजेचे बिल्डर हेमंत कर्णिक यांच्यावर गुन्हा ( FIR) दाखल करण्याचे महानगरपालिकेचे आदेश.

नालासोपारा – वसई-विरार शहर महानगरपालीका, प्रभाग समिती ‘ई’ नालासोपारा कार्यक्षेत्रातील लक्ष्मीबेन छेडा मार्ग, जेमीनी सोसायटी येथील सर्वे नं. ३४/१, ३४/४ प्लॉट नं.९ १०,११ या भूखंडावरील पिंपळाच्या झाडाची अवैध वृक्षतोड केल्या…

वसई विकास बँक मॅनेजरची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार.

वसई : वसईतल्या अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या वसई विकास सहकारी बँकेच्या आगाशी शाखेमधील आपल्याच खात्यातील रक्कम काढण्यासाठी खाते धारकाला बँक कर्मचाऱ्यांकडून अरेरावी करीत रक्कम देण्यास नकार दिल्याने याबाबत खातेधारकाने बँकेचे मुख्य…

बविआ कार्यकर्त्यांकडून भाजप पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला!

हल्लेखोर स्वप्नील नर आणि त्याच्या साथीदारांवर कडक कारवाईची मागणी वार्ताहर वसई : बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राजकीय पूर्ववैमनस्यातून भाजपचे माजी बोईसर विधानसभा विस्तारक प्रतीक चौधरी यांच्यावर मंगळवार, 3 सप्टेंबर रोजी…

प्रभाग समिती ‘ई’ ची अर्धवट कारवाईबिल्डरला पाठीशी घालण्याचे कारस्थान

( नालासोपारा ) – वसई विरार शहर महानगरपालिके मध्ये असलेल्या प्रभाग समिती-ई अंतर्गत येणाऱ्या नालासोपारा पश्चिम येथील लक्ष्मी बेन छेडा मार्गवरील जेमिनी बिल्डींगच्या बाजूला असलेले लोढा पार्क येथील सार्वजनिक गार्डन…

शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा महाराष्ट्राने पुढे न्यावी – श्री. शरद पवार

मुंबई: स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे जनतेचे जीवन सुसह्य करणे. शासन कुणाचेही असले तरी जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे. त्यासाठी छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा पुढे न्यायला पाहिजे, असे…

महाराज बघताय ना….

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर डिसेंबर 2023 रोजी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फूट उंच पुतळा कोसळला आणि राज्यभरात त्याचे पडसाद उमटले.

सगळ्या गुजराथी समाजाला दोषी कसं ठरवता येईल ?

कपिल पाटील यांचा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना सवाल गुजराथच्या ‘दोन व्यापाऱ्यांची अवलाद’ अशा शब्दात खुद्द शिवसेना (उबाठा) चे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गुजराथ, गुजराथी आणि मुंबईकर व्यापारी…