Tag: #cmomaharashtra

राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोलेसाहेबांच्या हस्ते पर्यावरण विभागचे ९ कर्तबगार महिलांचा सत्कार…

राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोलेसाहेबांच्या हस्ते विविध विभाग व सेलमधील प्रत्येकी 8 कर्तबगार महिलांचा शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी काँग्रेस…

गाव मौजे गोखिवरे सर्व्हे नंबर ११३ हिस्सा नंबर १,२,३, ४ येथील शासकीय भूखंडावरील अनधिकृत बांधकामांना महसूल विभागाचे संरक्षण

प्रतिनिधी :पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील गोखिवरे तलाठी हद्दीत गाव मौजे गोखिवरे सर्व्हे नंबर ११३ हिस्सा नंबर १,२,३, ४ येथील शासकीय भूखंडावरील अनधिकृत बांधकामांना महसूल विभागाचे संरक्षण लाभलेले असल्याचे स्पष्ट…

आवश्यक कागदपत्रे नसताना बनविलेल्या जातीच्या दाखल्यांबाबत दाखल तक्रारीवर कारवाईस टाळाटाळ ?

● वसई प्रांताधिकारी नेमके कोण स्वप्नील तांगडे की गणेश घुगे ? प्रतिनिधी : धैर्य व योग नितेश कुमार वाघेला यांचे जातीचे दाखले रद्द करून दाखले बनविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. सदर…

नायब तहसीलदार प्रदीप दामोदर मुकणे यांच्यावर कारवाई अटळ – अनिल भोवड

● जिल्हाधिकाऱ्यांचे उप विभागीय अधिकाऱ्यांना पत्र ;दहावी प्रमाणपत्राबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश ! प्रतिनिधी : वसई तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रदीप दामोदर मुकणे यांची विभागीय चौकशी चालू असून…

बसपा ने केली तहसिलदारांची पोल-खोल; शेकडो कुटुंबांना होणार फायदा ?

वसई दि. २१/०३/२०२२, मागील वर्षी मे महिन्यात वसई तालुक्यात तौकते वादळामुळे शेकडो घरांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यासाठी शासनाने नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वेक्षण करून अपादग्रस्त कुटुंबांना आर्थिक…

उप विभागीय अधिकाऱ्यांचा पैसे कमविण्याचा नवीन फंडा; अनधिकृत बांधकाम प्रकरणी काही बांधकाम धारकांना नोटिसा दिल्या मात्र कारवाई शून्य ?

वसई(प्रतिनिधी): वसईचे उप विभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी पोमण येथील अनधिकृत बांधकामांना नोटिसा देताना भ्रष्टाचार केला असून ठराविक बांधकामांना नोटिसा दिल्या. मात्र त्यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे उप…

दिवाणमान येथील सर्वधर्मीय दफनभूमी;महापालिकेने आश्वासन देऊनही ६९ गावांची पाणी योजना दुर्लक्षित- समीर वर्तक

वसई तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजासाठी दिवाणमान येथील सर्व्हे नं. १७६ मधील सर्वधर्मीय कब्रस्तान /दफनभूमी, ६९ गावांची पिण्याच्या पाण्याची योजना, महापालिकेची स्वतःची परीवहन सेवा आणि एसटी महामंडळाची परिवहन सेवासुरळीत व्हावी, आयआयटी आणि…

महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांचा पैसे कमविण्याचा नवीन फंडा ? – मनोहर गुप्ता

प्रतिनिधी – वसईचे उप विभागीय अधिकारी यांनी पोमण येथील अनधिकृत बांधकामांना नोटिसा देताना भ्रष्टाचार केला असून सर्वे नंबर १८०/१ या भूखंडावरील भूमाफिया उमर चौधरी याच्या अनधिकृत बांधकामांना नोटिसा दिलेल्या नाहीत.…

जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढविली ; सत्पाळ्याच्या सरपंचांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

प्रतिनिधी:जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढविल्या प्रकरणी सत्पाळ्याच्या सरपंच सौ. संगीता भंडार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाने केली आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, सत्पाळा ग्राम…

जिल्हाधिकारी व वसई तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ?

समाजसेवक मनोहर गुप्ता यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस प्रतिनिधी वसई- पालघर जिल्हाधिकारी व वसई तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे वसईतील एका समाजसेवकाला नाहक बेमुदत आमरण उपोषण पुकारावे लागले आहे. तक्रारी असतानाही…